Ulka Mankar

Others

4.0  

Ulka Mankar

Others

अलक

अलक

1 min
32


म्हाताऱ्या आईवडिलांना कुणी सांभाळायचे यावरून हमरीतुमरीवर येऊन मुलांनी, वृद्धाश्रमात सोडलेल्या आईवडिलांचे तेथेच देहावसान झाल्यावर मात्र स्टेटसला 10 दिवस त्यांचे फोटो ठेवले होते.


Rate this content
Log in

More marathi story from Ulka Mankar