स्वप्नील चंद्रकांत जांभळे

Inspirational

5.0  

स्वप्नील चंद्रकांत जांभळे

Inspirational

अन्न हे परब्रह्म

अन्न हे परब्रह्म

1 min
867


एका इमारतीचा पहारेकरी जेवत असताना गेटच्या बाहेर एका मालकाची गाडी येते. तो हॉर्न वाजवत बोलतो 'जेवतोय,अरे.. गेट उघड पहिले. तो पहारेकरी उठतो तेवढ्यात इमारतीच्या आतील साफसफाई करणारी ताई "अहो काका, तुम्ही जेवा' आणि पटकन गेट उघडते. मालक इमारतीमध्ये येतो. आणि त्याला ती बोलते "अन्न हे परब्रह्म" असे परत कोणाला जेवणावरून उठवू नका. तो मालक शरमेने निघून जातो.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational