Arati Kadam

Drama Action Fantasy

3  

Arati Kadam

Drama Action Fantasy

चंद्रमुखी - भाग 1

चंद्रमुखी - भाग 1

6 mins
414


सगळीकडे हिरवाई होती .त्या हिरवाईवर ती बिना चप्पालांच्या इकडे तिकडे फिरत होती. वरतून पडणारा बर्फ ती आपले हात पसरून त्यांचा आनंद घेत होती. सगळीकडे बर्फच बर्फ होत. तीच्यासाठी सगळ नवीन होत. खूप आनंदात ती इकडे तिकडे उड्या मारत होती.😊😊 असेच फिरता फिरता ती जंगलात आली. तीलाच माहीत नाही काय होते त्या जंगलात ज्यामूळे ती तिकडे खेचली जात होती. 😰😰ती त्या जंगलात वेड्यासारखी इकडून तिकडे फिरत होती. फिरता फिरता ती एका ठिकाणी थांबली. व समोरच दृश्य पाहून जागेच थांबली. 😳😳तिच्या समोर एक मूलगा पाठ करून उभा होता. व तो तिथे शांत उभा राहून काहीतरी बघत होता. ती दबक्या पायाने त्याच्याकडे चालत जात होती. हळूहळू करत ती तीथे पोहोचली व तीने त्या मूलाच्या खांद्यावर हात ठेवला तो मागो वळणार इतक्यात तिच्या कानांना भयानक असा आवाज आला. 😰😰व तीने आपले कान बंद करून घेतले पण आवाज काही कमी होण्याचे नाव घेत नव्हते म्हणून तिने डोळे उघडले व पाहील तर ती तिच्या रूममध्ये होती व सकाळी सकाळी अर्लाम वाजत होता. काहीश्या नाराजीने तीने table watch हातात घेतले व अर्लाम बंद केला. व तसेच त्या घड्याळ्याला हातात घेवून बोलू लागली. 😀😀


नेहमीचच झाल तूझ एकदी बरोबर वेळेवर वाजतोस ना तू. तूला कधी कळणार रे मला त्या मूलाचा चेहरा पाहायचा होता. पण नाही तूझ आपल काहीतरी वेगळच असत नाही का. असे म्हणत तीने घड्याळाला टेबलांवर ठेवले. व परत त्या स्वप्नात हरवली. 😏😏😒


का मला रोज रोज हेच स्वप्न पडत काय संबंध आहे माझा या स्वप्नांशी. काहीतरी नक्की पण काय आणि ते जंगल त्या जंगलात असलेला तो मूलगा मला सारख का स्वःताजवळ ओढत असते.ऊर्फ काय करू मी या स्वप्नाच...? 😰😰😒


तर अशी ही या कथेची नायिका आशिका. तिला प्रेमाने सगळे आशू बोलत. जी आताच अठरा वर्षाची झाली होती. जास्त अशी हाईट नाही,सावळा रंग, बारीक असे डोळे, कूरळेकेस कमरेपर्यंत येणारे,अशी ही आशिका भोसले .ही रमाबाई भोसले व संजय भोसले यांची दूसरी मूलगी. मोठ्या मूलीच नाव माया .मायाने आताच तिच शिक्षण पूर्ण केलय. तसेच तीचे वडील हे नामांकित पुलिस ऑफिसर आहेत. ज्यांनी किती इंनकांउन्टर केलेय हे कोणी विचारही करू शकत नाहीत. तर असे चोकौनी कूटूंब पूण्याला राहत होते. 😊😊


आशू ये आशू उठली का बाळा लवकर ये खाली...आशूची आई रमाबाई तिला आवाज देत होत्या. 😊


आलेच मम्मा फक्त 10 मिनट आलीच. म्हणत आशू बेडवरून उठली. व पटापट आवरून खाली आली. 😊😊


मम्मा मला खूप भूक लागली लवकर दे जेवण...आशू. 😛😛


हम्म उशीरा उठायचे नंतर गोंधळ घालायचा... रमाबाई रागातच तिला बोलत होत्या. 😡😡


चिल ग मम्मा. सूट्टयाच तर चालू आहेत ना मग काय ञास आहे. उशीरा उठण्याचा.... आशू. 😛😛😊


अग उशीरा कळत ग पण इतक्या उशीरा बघ घड्याळ्यात 12 वाजले आहेत. इतक्या उशीरा उठत का कोणी...रमाबाई. 😡😡


अग मम्मा काय तू पण मला जेवायला दे आधी भूक लागलीय.आणि जाडी कूठे आहे दिसत नाहीये.. आशू इकडे तिकडे बघतच बोलते. 😊😒


ये अग जाडी काय बोलतेय ,ताईना ती तूझी... रमाबाई नाक फूगवत बोलल्या व तिच्या ताटात चपाती देत होत्या की त्यांचा फोन वाजला. 

त्यांनी चपाती तशीच तिच्या प्लेटवर ठेवली व फोन घ्यायला वळल्या. पण फोन पर्यंत पोहोचत नाही की फोन बंद झाला. त्या लगेच आशिकाकडे आल्या. तेवढ्यात माया व तीचे वडील भोसले साहेब सूद्धा आले.😊😊 


या पप्पा पण आता अचानक कसे काय आलात तूम्ही ते ही दि बरोबर... आशू. 😳😳


अग ते आम्ही बाहेर भेटलो गाडी लावतांना... भोसले बोलले. 😞😞


बर.. आशू. 😊


अहो काय झाले सांगा ना. एवढ का तोंड पाडलय तूम्ही.. रमाबाईंनी काळजीने विचारले. 😟😟


अग काही नाही ग. कळत नाहीये कस सांगू ते. तूम्हाला खूप वाईट वाटेन ऐकूण खास करून आशू बेटा तूला... भोसले साहेब गंभीर होते बोलले. 😞😞😰


बोला ना पप्पा काय झाल.यवढ ...मायाने विचारले. 😰


माझी परत बदली झालीये आपल्याला जावे लागेल परत... भोसले साहेब बोलले .😨😨


अहो त्यात काय झाले सवय आहे ना आपल्याला दर 2/3 वर्षांनी तर बदली होते तूमची त्यात काय ऐवढे गंभीर होण्यासारखे. बर यावेळेस कूठे झाली बदली... रमाबाई. 😊😊


अग ते ते नाही का देहरादून, तिकडे झालीय बदली माझी.. भोसले. 😊😛


यवढ्या वेळ शांत बसलेली आशू जोरात किंचाळली. 

क् क् काय पप्पा कूठे झाली बदली. द द देहरादून.. 😨😳


हो अग देहरादूनला झालीये बदली माझी.. भोसले हासतच बोलले .😀😀😛


वावा किती मस्त ना त्या बर्फांच्या जगात. आता माझ स्वप्न पूर्ण होणार... आशू. 😀😀


हम्म मला माहीती होत. तूला असाच आनंद होईल. तूझी इच्छा आता पूर्ण झालीये.लहानहोती तेव्हापासून आपल एकच की बर्फाच्या ठिकाणी चला ना पप्पा.. एकच जिद्द माझ्या पोरींची ती आज इतक्या वर्षांनी पूर्ण होणार... भोसले आनंदाने म्हणाले. 😀😀


ते सर्व ठिक आहे हो पण राहायच कूठे आहे, शिवाय आशूच कॉलेजचही बघावे लागेल ना... रमाबाई. 😨😨


अग मी ठरवलय की आशूच्या आनंदासाठी आता कायमच तिकडेच राहायचे. व आता या सारख सारख होणार्या बदलीवर विराम लावायचा. तसेच मी माझ्या एका मिञाला सांगीतले आहे घर बघायला तो पाठवणार आहे फोटोस त्या घराचे शिवाय आशूच्या कॉलेजचही काम केलय मी. त्यामूळे तू नको काळजी करू फक्त जायची तयारी कर... भोसले.😊😀


बर. तूम्ही सर्व ठरवलय तर चांगलच असेल की... रमाबाई. 😀


काय मग मूलींनो जायच ना देहरादूनला... भोसले हासतच बोलले. 😀😀


तसे माया व आशूने त्यांना मीठी मारली व एकदम बोलले. always ready... 😀😛


बर चला लागा मग तयारीला आपल्याला परवा निघायच आहे. मलाही 10 दिवसांनी कामाला joint व्हायच आहे.चला लवकर घ्या आता आवरायला. तसेच तूमच्या मिञ - मैञिणींना भेटून या... भोसले जसे बोलले तसे माया व आशू त्यांना हो बोलत पळतच त्याच्या रूम मध्ये गेल्या.😀😀😀 


दि किती मज्जा येईल ना त्या शहरात .कधी विचारही नव्हता केला की असे होईल.मला तर अस वाटायला लागल की मी आताच त्या पडण्यार्या बर्फात खेळण्यासाठी, किती सुंदर असेल ना ते दृश्य नवीन कॉलेज नवीन मिञ - मैञिणी सगळ नवीन आशू excited होवून बोलत होती. 😊😊😍😍


हो ना यार चल बर आवर आता पटापट म्हणजे होईल सगळ नीट.. माया. 😛


हो हे काय लगेच घेते आवरायला... आशू मस्ती करत बोलली. 😛😀


****


असेच किती लवकर हे दोन दिवस संपले कळलेच नाही. व त्यांची देहरादूनला जाण्याची वेळ आली. ते सगळे फ्लाइटने जाणार होते व त्यांच सामान टेम्पो ने येणार होते. 


तर आशूच्या चेहर्यावर एक वेगळीच चमक ,एक वेगळाच आनंद होता. तिच स्वप्न आता पूर्ण झाले होते. 😀😊पण तीला काहीच माहीत नव्हते काय वाढून ठेवले होते तीच्यासाठी या देहरादून शहरात. तीच्यासोबत तिच्या सगळ्या कूटूंबांना बरेच संकटावर मात करायची होती. त्याच्या आयूष्याला एक वेगळेच वळण येणार होते या नवीन शहरात. या सगळ्यापासून अविभ्न ते फक्त त्या प्रवासाचा आनंद घेत होते. 😨😨


बर्याच प्रवासानंतर ते देहरादूनला पोहोचले .भोसले साहेबांचे मिञ त्यांना घ्यायला आले होते. 😊


तूमच्या म्हणण्यानूसार मी सर्व घर स्वच्छ करून ठेवलय शिवाय स्वयपांकासाठी व घरातील इतर कामासाठी मी एका बाईला सांगितले आहे ....मिञ. 😊


खरच खूप केलस मिञा तू माझ्यासाठी... भोसले. 😊


अरे त्यात काय एवढ, तसही मी माझे काम झाले की तूझ काम करायचो त्यामूळे काहीच ञास झाला नाहीये.... मिञ .😛😛😀असेच गप्पा मारता मारता ते घरी पोहोचले. घर कमी एक प्रकारचा बंगलाच होता. आशू, माया व रमाबाई तर घर बघतच राहील्या. शेवटी घरही तसच होत ना. घराच्या पूढे मस्त अस बगीचा , व त्यात एक झोपाळा लावलेला, त्यांना बाहेरच परीसर बघूनच घर किती सूंदर असेल याची कल्पना आली होती. 😊😊


सर्व नंतर घरात आले तर प्रशस्त असा हॉल, त्याच्या बाजूला लागून किचन शिवाय खाली दोन रूम सूद्धा होते. एकूण रमाबाईंना किचन व हॉल जवळ जवळ बघून बर वाटल जास्त धावपळ करावी लागणार नाही अस त्यांना वाटले. 😊😊

नंतर मग माया व आशू वरच्या माळावर गेले. तिथेही मस्त असे तीन बेडरूम होते त्यातले एक आशूने पसंत केले. कारण तीच्या रूमला जी खिडकी होती त्यामधून बाहेरचा बगीचा शिवाय रस्ताही दिसत होता. 😊😊तर मायाने तिच्या शेजारचे रूम आवडले म्हणून तीने तीथेच आपले सामान ठेवणार असे ठरवले. व एक रूम तशीच गेस्टरूम साठी ठेवावी असा विचार त्यांनी केला. एकूण घर सर्वांना खूप आवडले. 😊😊तेवढ्यात राधाबाई आल्या तसे सर्व जेवायला बसले. तसे सगळ्यांनी आपली ओळख राधाबाईंशी करून घेतली. सगळे हासत मजेत जेवण करत बसले. जेवण झाल्यावर माया व आशू असेच बाहेर बगीच्यात फिरायला आले. 😊😊


दि काय ठरवल आहे तू, म्हणजे काय करणार आहेस आता... आशू. 😟😟


बघू चांगल्या एखाद्या ऑफिस बघते मग joint होणार... माया. 😊


बर माझ तर टेंशनच संपल. पप्पानीं माझ admission करूनही घेतल तेही DIT collage ला. किती मस्त ना.... आशू. 😊😊


हो हो पण सांभाळून हा इथले मूल खूप हॉट असतात. एखाद्याने लाइन मारली किंवा चिडवल तर रडत नको येवूस म्हणजे झाल... हा हा हा माया हासतच बोलली. 😛😛😛


तू ना थांब बघतेच तूला असे म्हणतच आशू मायाच्या मागे पळतच घरात गेल्या. 😡😳


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama