prabhawati sandeep Nandedkar

Tragedy Others Children

3.4  

prabhawati sandeep Nandedkar

Tragedy Others Children

हिंमतवान सोनाली भाग 1

हिंमतवान सोनाली भाग 1

4 mins
387


आई- सोनाली काय करत आहेस (आई रूममधून आवाज दिला)

सोनाली- काय ग आई मी बसले आहे तू काय करत आहेस.( सोनाली पायरीवर बसून बोली)

आई - (सोनालीला बोलली )सोनाली आज तुला अभ्यास नाही करायचं का

सोनाली- (आईलाा बोलली) काय आई किती वेळा चा अभ्यास केला मी आत्ताच तर बसले. थोडा वेळ बसू दे ना कारेन मी पण अभ्यास( सोनाली असं म्हणून मोबाईल मध्ये बिझी झाले)

आई- सोनाली बेटा मोबाईल जास्त पाहू नका डोळे खराब होतात( असा आई बोलली)

सोनाली- काय ग आई आत्ताच मोबाईल घेतला हातात. थोड्या वेळाने डोळे थोडीचं खराब होतात. आई तू थोड शांत थांब ना मला पाहू दे ना मोबाईल ( सोनाली आईला बोलली )

आई- ठीक आहे सोनाली थोडा वेळ पाहून पुन्हा अभ्यास कर मला स्वयंपाक घरात काम आहे मी जाते. (आई सोनालीला म्हणाली)

सोनाली आणि तिची आई खूप चांगल्या मैत्रिणी असतात.

रात्रत झालेली असते .सर्वजण जन झोपी जातात. सकाळ होताच.

सोनाली- आई आई म्हणून ओरडते

आई- सोनाली कशाला ओरडते शांत राहा ना, सकाळ सकाळी कशाला ओरडत राहते( आई बोलते)

सोनाली- सर्व तयारी करून शाळेत जाण्यासाठी निघते. तिची आई तिचा डबा बॅग पूर्ण तयारी करून ठेवते. सोनाली ची बस येते आणि सोनाली गाडीत बसते.

सोनाली- बाय बाय आई मी चालले शाळेला( सोनाली असं म्हणून गाडीत बसते)

ती शाळेत गेल्यावर मधल्या सुट्टीत काहीतरी अजब घडते. तिची मैत्रीण माया मुलीच्या बाथरूम मध्ये आरडा ओरडा करताना दिसते.

सोनाली- बाथरूम मध्ये जाऊन पाहते तर, तिच्या वर्गातील काही मुलं मायला परेशान करताना दिसतात.

सोनाली- बाथरूम मध्ये जाते, माया काय झालं कशाला रडतेस( सोनाली मायला विचारते)

माया- सोनाली बघ ना मुलं मला परेशान करत आहेत.

सोनाली- सर्वीकडे नजर फिरते. काय रे मुलांनो तुम्ही मुलींच्या बाथरूम मध्ये काय करत आहोत( असं सोनाली बोलायला लागते)

त्यातील एक मुलगा खूप बदमाश असतो .

त्यातील एका मुलाच्या तोंडावर सोनाली जोराचा थप्पड मारते.

बदमाश मुलगा- सोनाली तुला पाहून घेईल, आज तू मला थप्पड मारलीस, मी नाही विसरणार आणि तुला नाही विसरु देणार. गाल चोळत मुलगा बोलायला लागतो.

सोनाली- तू इथून जातोस कि दुसरी थप्पड मारून. असं म्हणून हात उजरते.

माया- रडत रडत भीतीने सोनाली च्या गळ्याला मिठी मारते सोनाली तू बरं आलीस ते बर झालं

माया बोलायला लागते.

सोनाली- माया तू शांत हो अगोदर रडणं बंद कर बरं ती मुुलं गेले बाहेर मी आहे ना तुझ्यासोबत घाबरू नकोस. असं म्हणून मायाला सोनाली शांत करते . दोघीजणी बाथरूमच्या बाहेर येतात.

माया सोनालीचा हात घट्ट पकडते.

माया- सोनाली आपण घरी जाऊ या

सोनाली- ठीक आहे आपण घरी जाऊ या

सोनाली असं बोलून वर्गाच्या बाहेर जाते

माया- तू एकटी कशाला जात आहेस मी येत आहे ना

सोनाली- मी टीचरला सांगून येत आहे थांब थोडं असं बोलून सोनाली वर्गाच्या बाहेर जाते

माया- भीत-भीत सर्व वर्गात नजर फिरवते. आजूबाजूच्या मुली वेगळ्याच नजरेनेेे तिच्याकडे पाहत. माझ्याााा मनातल्या मनात विचार करते . माझ्यासोबत जेेेेे काही झाले ते वर्गातील सर्वांना माहित नाही ना तर असेल.

मायााची नजर त्या मुलावर पडते.

बदमाश मुलगा- तू एकटी भेटून तर बघ, मग दाखवतो तुला तो मुलगा असं बोलून बोट दाखवतो.

माया- सोनाली लवकर ये सोनाली लवकर ये

फुट फुटते .

सोनाली - चल माया आपण घरी जाऊ या, असं म्हणून सोनाली दोघीचे बॅग घेते.

दोघीजणी वर्गाच्या बाहेर पडतात.

सोनाली मायला घरी न घेऊन जाता ती गावाबाहेरील शिवमंदिरात नेते.

माया- सोनाली तू मला इथं कशाला आलीस 

सोनाली- माया तू अगोदर तुझा अवतार बघ तू असं घरी गेलीस तर तुझ्या आई बाबा ला काय वाटेल. तू अगोदर रिलॅक्स मग मी तुला घरी सोडल. सोनाली बोलून विचारात गुंग होते

सोनाली मनातल्या मनात फुट फुटते.

ह्या मुलांनाा असं सोडलं नाही पाहिजे. असं काय करू की त्या मुलांना धडा शिकवला जाईल. ती विचार करत असताना.

मंदिरातील पुजारी- सोनालीला आणि मायला प्रसाद द्यायला जवळ येतो.

सोनाली- पुजारी पुजारी,, थांबा थांबा मला काहीतरी विचारायचं आहे तुम्हाला, विचारू का

पुजारी- हा बेटा जी बोला ना

सोनाली- जर कोणी मुलगा बेवजा परेशान करत असेल तर त्याला शिक्षा देवाव की नाही .

पुजारी- जर कोणी बे करता परेशान करत असेल,तर कोणत्याही स्त्रीने स्वतःचा अपमान केलेला सहन करून घेऊ नये. जर कोणी कधी अपमान केला किंवा परेशान केलं त्याला शिक्षाा देन त्याा महिलेचे कर्तव्य आहे.

सोनाली- धन्यवाद पुजारी जी,

सोनाली ठरवते. ह्या मुलांना शिक्षण दिलीच पाहिजे जर आज त्यांना सोडलं तर, उद्याला हीच मुलं अनेक मुलीला छळतील.

ती मन पक करते. ठरवते ह्या मुलांनााा सर्वांसमोर शिक्षा मी. उभा टाकून जोरजोरानेेे हसायला लागते.

माया- सोनाली तू पागल झालीस का ? पागल सारखा हसत आहेस.

सोनाली- नाही ग माया, ह्या मुलांचंं काय करायचं आहे मला चांगलं समजला आहे. तूूूू काळजी करू नको चल आपण घरी जाऊ या. सोनाली असं म्हणून माया ला घेऊन घरी जाते.

मायला घरी सोडून. ती तिच्या घरी जाते. घरी गेल्यावर कोणत्यातरी तयारीला लागते. सोनालीचे पण ठरवते ती पूर्ण करून सोडते



Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy