Siddharth Meshram

Others

2  

Siddharth Meshram

Others

जीवन बदलून गेलं (मानलेली बहीण)

जीवन बदलून गेलं (मानलेली बहीण)

1 min
176


ओझं मना वरच तु कसं काय कमी केलं

ताई तु आल्याने माझं जीवन बदलून गेलं 


तु आहे आईच्या मायेची सावली

तुझ्या त्या

मायेच्या सावलित माझं मन फुलवुन गेलं 

ताई तु आल्याने माझं जीवनच बदलून गेल


ताई तुझा येण्याने अशी काय जादू झाली 

भटकत्या पाखरांना नवी दिशा मिळाली 

तुझा मी हे मि सांगून दिलं 

ताई तु येण्याने माझं जीवन बदलूनच गेलं


आईची माया ताईच प्रेम तुझा कडून सगळ

मला मिळाव 

तुझ्या मायेच्या सावलीत मी शांतपणे निजाव

हिच इच्छा माझी ताई आनकि काय राहून गेलं


Rate this content
Log in