गोवर्धन बिसेन

Others

4.3  

गोवर्धन बिसेन

Others

खाजो को थैला

खाजो को थैला

2 mins
164


नवतरीको खाजो को थैला धरस्यार तुकाराम पटील जरा लायकीलकच बसस्टापको रस्ता नापत होतो. नव बजेकी बस आवनकी बेरा भय गयीती. दुय मयन्यापासून बेटी - जवाई अना नातुनत्रीको चेहरा नोहतो चोयेव. वोकलक नातुनत्रीला मिलनकी तुकारामला घाई भयीती. आब् मिलुसु का कब् असो वोला भयेतो. एतरोमा धुड्डा उडावत एसटी बस पोहची. बस कचाकच भरी होती. बस मा लक दुय मानुष उत-या. चढने वालोंकी गर्दी होती. कसो बसो थैला संभालकर तुकाराम पटील बस मा चढेव. बस मा पाय ठेवनला बी जागा नोहती. गर्दी रहेव लक कंडक्टर भी तिकीट काहळन पटील जवळ नही आयेव. वु तिकीट की बाट देखतच होतो त अचानक ड्रायव्हर न ब्रेक मारीस अना पटील को तोल बिघळशान सामने जायस्यार पडेव. खाजो को थैला भी हातमालक खाल्या पडेव. कसो तरी पटील न थैला उचलीस.

     

बस रुकेवपर दुय साहेब बस मा चड्या. उनन कंडक्टर जवळ लक तिकीट को ट्रे मांगीन अना सब प्रवासी की तिकीट चेक करन लग्या. तिकीट चेक करत करत ओय साहेब तुकाराम पटील जवळ आया अना तिकीट मांगन बस्या. तुकाराम पटील कव्हन बसेव, ”साहेब तिकीट नाहाय. पैसा मोरो हातमाच सेत. पर गर्दी रहेवलक कंडक्टर तिकीटसाठी मोरो जवळ आयेव नही.” साहेब न कहिस, “आमला काही मालुम नही. तुमरो जवळ तिकीट नाहाय. तुम्ही बस को खाल्या उतरो.” तुकाराम पटील घबराय गयेव अना लहानसो तोंड करशान बस को खाल्या उतरेव. चेकींग भयेव पर ओय साहेब भी खाल्या उत-या अना एसटी बस चली गयी. साहेब न पटील ला उनको गाडीमा बसाईस अना तिरोडा आनीन. पटील उनला कसे, “मोरी काहीच गलती नाहाय. मोला लवकर मोरो बेटी को गांव जान को से.  तुमरो नियमलक जेव दंड होत रहे वु मोरोलक लेव.” एकोपर दुय मा लक एक साहेब समजदार होतो. ओला तुकाराम पटील की हालत देखशान दया आयी. अना बिना दंड लेयेव ओन तुकाराम पटील ला सोळ देईस.


      तुकाराम पटील मन मा सोचन लगेव. येतरी बेरा भय गयी. आता सोनेगाव जानेवाली बस भी नाहाय. आता कसो जावून. मोरा नाती नत्रु मोरी बाट देखत रहेत. एतरोमाच ओको जवाई फटफटी लक तिरोडा को बस स्टँड पर दिसेव. ओन ओला आवाज देईस. ओको जवाई जवळ आयेव. पटील न जवाईला पुरी घटना सांगीस. जवाई संग फटफटी पर बसस्यार तुकाराम पटील सोनेगांव पोहचेव. रात भय गयी होती. बेसकळमा लक ओका नाती धावत आया. आपलो नानाजी जवळलक थैला धरीन अना आपलो माय जवळ आनस्यार देईन. तुकाराम पटील को टुरी न पाय धोवन पाणी आणिस अना ओको अजीन पाय धेयशान खाटपर बस्या. टुरी न थैला खोलशान देखीस त लाळु चुरा होयस्यार चिवळामा मिसर गया होता. 


Rate this content
Log in