Pavan Pawar

Thriller

2.4  

Pavan Pawar

Thriller

निळावंती

निळावंती

25 mins
760


निळावंती आहे तरी कोण? कुणास ठाऊक मात्र तिच्या चरीत्रा विषयी ऐकायले मिळते . तिच्या बद्दल कुठं तरी वाचायला मिळते. अनेक साहीत्यकांनी तिचे वेगळे वेगळे वर्णन केलेले दिसून येते. कोणी तिला म्हणते कोणी ती नागकण्या असण्याचा दावा करते. ति स्वर्गाचा अप्सरा होती कि यक्षलोकातील एखादी यक्षीणी यावर आजही प्रश्न चिन्ह निर्माण आहे मग ही निळावंती होती तरी कोण यावर आपण निळावंती एक यक्षीणी असावी असे गृहीत धरूण पुढे चालूया. निळावंती ही यक्षीणीच का असावी जय का हा प्रश्न आपण स्वःता विचार केला तर ज्या काही आख्यायीका निळावंतीच्या बाबत ऐकल्या त्यावरून असे समजते की निळावंती ही पशु - पक्षाची भाषा शिकली होती. पशु - पक्षी तिला धनाचा साठा सांगत असत. जर का ति राजकन्या किंवा नागकन्या असती तर तीच्याकडे धनाची कमतरता नसती किंवा तिला कोकशास्त्राचा अभ्यास करण्याची गरज देखील नसती. असो व्यक्ती तितक्याच प्रवृत्ती असतात . यक्षीणी ही निळावंतीच्या रुपात पृथ्वीवर राहत असावी कोणत्या शापामुळे तिला नश्वर रूपी मानव देह मिळाला असावा यांची शवयता टाळता येत नाही. पुढील काही भागात यक्षीणीबाबत प्रचलित आणि मिळालेल्या तिच्याशी संबंधीत घटना प्रस्तुत करण्याचा एक प्रयत्न करत आहे. निळावंती आणि तिने लिहीलेला निळावंती ग्रंथ हा खरच होता. तर त्याचे झाले, कोणत्या कर कारणामुळे या ग्रंथावर बंदी सर्व प्रश्नांची उत्तरे अशा घालण्यात आली शोधण्याचा प्रयत्न आपण करू, मी कोण्याच प्रकारची जबाबदारी घेत नाही आहे की निळावंती होती मात्र तिच्या असल्याचे शाब्दीक पुरावे आहेत तिने लिहील्या ग्रंथाबद्दल माहीती आहे. निळावंती होती की कुणाची कल्पना होती हे माहीती नाही . मात्र आजही हे एक रहस्य आहे . 


  ऎकण्यात असे आले की निळावंतीच्या जन्मापूर्वी तिचे आई - वडील अतिशय दारीद्रामधे राहत असत मात्र जेव्हा निळावंतीचा जन्म झाला त्या वेळी तिच्या वडीलाला धनाचा कल मिळाला ज्यामुळे ते ते त्या गावातील सर्वात मोठे श्रीमंत गृहस्थ बनले. घर शेती उदयोगामध्ये त्यांना चांगली उपलब्दी प्राप्त झाली मात्र निळावंतीच्या दुःखाला किनारा सापडत नव्हता . बाळपण कितीतरी सुखमय असते. मात्र या वयात तिला खेळण्यासाठी मित्र- मैत्रिणी सप्पडत नव्हते. अशा वेळी काय करायचे म्हणून ति जंगलातील. पक्षामध्ये वावरायला लागत वातावरणातील बदलामुळे आणि आयुष्यातील सर्वाधिक जास्त वेळ पशू - पक्षांमधे वावरत असताना तिचा कोकशास्त्रावरील अभ्यास हा प्रचंड वाढला होता, कोकशास्त्र म्हणजे काय ? तर पृथ्वीवरील सर्व- पशुपक्षी यांची भाषा समजणे, त्यांच्याशी संवाद साधण्याची कला अवगत करणे - ज्या शास्त्रामधे सांगितले जाते - शास्त्राला कोकशास्त्र असे म्हणतात. अशा लहान मुंगी ते बलाढ्य हत्तीपर्यंत सर्व प्राण्यांची पक्षांची भाषेच्या कलेवर निळावंतीचा प्रभाव होता, घरात बिळावती एकटीच ना माऊ होता नाही बहीण आई - वडील त्याच्याच कामात रहायाचे त्यामुळे या निळावतीला लाभलेले मित्र म्हणजेच त्या वनातील पशु - पक्षी ति त्यांच्याशी खेळत असे , वावरत असे, संवाद साधन असे पृथ्वीवरील अनेक रहस्यमयी घटकांची माहीती अघोरी विद्येचे ति पशु - पक्षांपासून शिकली होती . रह्स्य निळावंती लहान असतानाच तिला पशु पक्षांची भाषा कशी कळायला लागली. प्रसंग असा होता पावसाळा तोंडावर असल्यामुळे तिचे आई - वडील शेताच्या कामात व्यक्त होते. जरी ते घरचे श्रीमंत असले तरी लोकर मानसाकडून काम करुण घ्यायचे तर त्यांच्या मागे राहणे केदावी बरेंच म्हणून ते शेतात होती चिमुकली देखील त्यांच्या सोबतच होती आई - वडील व्यस्त असल्यामुळे तिच्या बरोबर बोलायला देखील कोणीच नसते म्हणून ति शेतातील एका झाडाखाली जाऊन बसली त्या झाडाखाली एक मुख्यांचे जोडपे कुजबूजत होते.

मादा मुंगी : अहो पावसाळा जवळ आला,

नर : हो दीसतोय , पावसाळा तर दरवर्षी येतो.

मादा : हो , पावसाळा दरवर्षी येतो . मात्र आपले घर मातीचे , पाऊस सुरू झाले तर हे घर वाहून जाणार ना.

नर : अरे ! हा , आपण कुठारी सुरक्षीत ठीकाणी आपला संसार मांडायला पाहीजे .


असा हा संवाद निळावती एकते , आश्चर्य कारक गोष्ट आहे कमी वयाची ही मुलगी होला मुंगीची भाषा कळली कशी विपरीतच आहे. निळावंती ही मुलगी लहान जरी असली तरी ती बाकीच्यांच पेक्षा वेगळी होती. वेगळीच दिव्य शक्तीची ती धनी होती , तिने त्या मुग्यांचा संवाद ऐककल्यावर मध्येच बोलली. निळावंती अरे भुमिपुत्रांनो तुमचा इतका लहानसा जिव आणि चिंता किती करता. या झाडाच्या सालीमध्ये जाऊन तुमचा आश्रय घ्या . इथं पाण्याचा प्रभाव होणार नाही. निळावतीचे हे शब्द ऐकून मुंग्यांचे जोडवे आश्चर्यकारक होते. एक साधारण मयूष्यकन्या आमच्याशी संवाद कसा साधत अस आहे. ही नक्की देवकच्या असायला पाहीजे असा विचार त्यांच्या मनात येतो आणि स्वाताची ईच्छा नसून देखील नरमुंग मादा मुगीं विचारते.

मादा : अरे ! कोण तुम्ही ? आणि आमची मदत : का करत आहात .

निळावंती : मि , मी निळावंती

मादा : आमची भाषा तुम्हाला कशी कळली ? निळावंती : माहीती नाही , पण मला तुमचा संवाद ऐकू आला, म्हणून तूमची मदत करावी असा विचार मणी धरला.

मादा : तुम्ही वेगळ्या वर्गाचे तरी देखील आम्हाला मार्ग दाखवला , तुमचे उपकार न विसंख्यासारखे आहे.


तेवढ्यात नर - मादा मुंगी एकमेकांकडे बघतात आणि निळावंतीला एक मंत्र देतात ज्याने सर्व- पशु - पक्षी यांची भाषा ति कळेल ती त्याच्या जोरावर कोणत्याह पशु - पक्षांसोबत संवाद साधू शकेल या मंत्राच्यांच सहाय्याने निळावंतीला, सर्वपशु - पक्षी यांची भाषा अवगत झाली ती लहानपणापासून ते कुमारीके पर्यत पशु - पक्षाशी बोलायची, मैत्री करायची त्यांची मदत करायची ज्यामुळे पशु- पक्षी तिला गाढलेले धनाच्या पाऊल खुणा सांगत असत , सोने चांदी , हीरे यांच्या कढाया कुठं आहेत करून देत असत . ज्यामुळे निळावंती त्या धनाची धनी होत असे . अनेक इतिहासकार यांच्या मते निळावंती ही एक शक्तीशाली नारी होती. ति स्वःताचे रूप, रंग बदलत असे स्वःताला पशु- पक्षाच्या दे देहामध्ये सामाऊन घेई मात्र निळावंतीचे बालपण हे अतिशय कष्टपूर्ण झाले होते वडील आयुर्वेदाचार्य असल्यामुळे तिला आयुर्वेदाविषयी ज्ञान मिळणे साहजीकच होते. निळावंतीला बालवयात मुंग्यानी एक मंत्र दिला ज्याच्या सहाय्याने तिला पशु पक्षाची भाषा शिकायला मदत झाली. दिवसेंदिवस ज्या प्रकारे तिच्या वयात वाढ होत होती त्याच प्रकारे त्या निळावंतीच्या ज्ञानात आणि शक्ती मध्ये देखील वाढ होत होती. कालांतराने बालवयातून तरुणवयात निळांवतीचा प्रवेश झाला. तिचे सौंदर्य अतिशय सौंदर्यवान, सुंदर आणि स्वर्गातिल अप्सरेला देखील लाजीरवाणे वाटेल असे होते. तिची उंच शरीरयष्ठी, काळे भोर केस , गोरा वर्ण निळसर डोळे दोन भुईच्या मधील कूंकाची चंद्रकोर तिचे सौदर्यास जास्तच सुंदरता देत असे , वयात आली. दुसन्याचे धन आपली लेक आता त्याच्या घरी जायलाच पाहीजे असा विचार निळावंतीच्या वडीलांच्या आला आणि तिच्या वडीलाने तिचे लग्न लावून दिले.

      निळावंतीच्या विवाहाच्या अनेक कथा प्रसिद्ध आहे काही दंतकथा तर काही स्वप्नकथा तर मी निळावंती ची तिच कथा सांगतो जे महाराष्ट्रात प्रचलित आहे, इतिहासकार यांच्या मते निळवंती ही आपल्या या विदर्भाचीच आहे मात्र काही इतिहासकारांच्या मते ति मध्यप्रदेशातील असावी. निळावतीच्या जिवनाचें धडे महाराष्ट्रात जाच प्रमाणात असल्यामुळे ती एक मराठीच असावी असा समज करुण घ्यायला काही हरकत नाही. विळावंती वयात आल्यामुळे तिच्या वडीलानी तिचे लग्न लावून दिले. एक प्रेम लावणारे सासर मिळाले होते . नवरा , सासू सासरा ननद असा सुखमय कुटूंबात ती वावरायला लागली होती . सासर खूप श्रींमत आणि सासरचे माणसं खूप प्रेमळ होते , जिवापाडे करणारा नवरा, आदराने हाक देणारी नंदन आई वडीलाप्रमाणे प्रेम करणारे सासू - सासरे लाभले होते. तिचे अगोदर असलेले जिवन अतिशय निराशमय होते. स्वताच्या वेदना सांगायला मित्र नहते , स्वताचे किंवा सुख बाटायला आनंद वाटायला मैत्रिणी नहत्या आपल्या जिवनातील येणाऱ्या अडचणी फक्ना पशु - पक्षांसोबतच तिला मिळत असते. मात्र लग्नानंतर तिला आपल्या जिवनातील सर्वस्व आपल्या कुंद्रबाबरोबर व्यका करायला मिळाले. एक संवादमय वातावरण निळावंतीच्या मनाला नाशबाने दिले होते , दैनंदिन जिवन अतिशय आनंदाने आणि सुखात जात होते . मात्र येणाऱ्या काही दिवसात जे नैराश्य , ज्या समस्या तोंड वाजून येणार होत्या त्यापासून किती तरी दूर अशी दिनचर्या निळावंतीची होती. सकाळी लवकर उठणे. चहा पाण्याचा कार्यक्रम संपविले सासु - सासऱ्याच्या औषधीकडे बघणे, नंदला मदत करणे नवन्याला वेळ देणे अशाच कामात नियदिवस निघत होते. 


    निळांवती आपल्या संसारात चांगलीच रमली होती. मात्र तो क्षण जवळ आला ज्याला दुरुनच पाहीजे होते. मानवी जिवनात सुखाची किंमत दुःख आल्याशिवाय कळत नाही. दिवसाची किंमत रात्र संपल्या शिवाय कळत नाही, अशीच आतशय वाईट परिस्थीती निळावंतीच्या जिवनात येणार होते. पुढील दिवस अनेक अडचणीचे आणि संघर्षाचे होते. याची तिला नहती तिच्या नवया जवळ ति एकेरात्री निवांत झोपली होती. सकाळ पासून राब - राब- काम केल्यामुळे तिच्या नवयाला लवकरच सोप लागली. निळावंती मात्र कळ फीरत होती. ति रात्र अतिशय भयावय होती. दररोज कुत्री ओरडायची मात्र आज त्यांचा देखील आवाज येत नव्हता जणू काही येणाल्या एखादया दुर्घटनेचा इशारा वातावरण देत होते निळावंतीचा डोळा नेमकाच लागला होता. ती अंधारमय रात्र , भयावय वातावरण झाले होते त्या रात्री साध्या कुत्र्याचा देखील आवाज ऐकायला येत नहता. मात्र अचानक कोल्हाची कुई निळावंतीच्या कानी आदळली, " गावाबाहेर असलेल्या नदीमधून एक प्रेत वाहत आहे, त्या प्रेताच्या कमरेला दोन हिरे एका थैली मध्ये बांधले आहे. ते हिरे दिव्य आहेत. आंधळ्याला दृष्टी, बहीन्याला ऐकण्याची शक्ती देण्याची ताकद त्या दिव्यात्मक हिऱ्यामध्ये आहे. कोल्हाने दिलेला हा दृष्टांतमुळे निळावंती विचारात पडली. ति विचार करायला लागली दीव्यात्मक हिरे म्हणजे जर भाविष्यात कोणती शरीररूपी बाधा ही जर मला किंवा माझ्या कुंटुंबातील सदस्यांना झाली. तर दीव्य दगडा मुळे मी आणि माझे कुटूंब सुखरूय राहू शकतो. शारीरीक हाणीपासून आम्ही वाचवू शकतो. असा स्वार्थरूपी विचार निळावंतीच्या मनात आला. नि आपल्या वाटेवरून उठली तिचा नवरा झोपला होता तिन आपले घरातील सर्व सदस्य झोपलेत का याची शाहनिशा केली आणि नदीवर जाण्यास सज्ज झाली. नदीवर जाताना नि आपल्या खोलीत आली आणि बेशीवर टांगलेली भोपळ्याची साखळी काढली या साखळीची रवण - खणाट ऐकल्यावर तिच्या नवऱ्याची झोप उडाली नवऱ्याकडे निळावंतीचे लक्ष नव्हते तिला फक्न नदीवरचे प्रेत तरंगत येत होते त्याचींच चिंता होती . ती घरा बाहेर पळाली. " निळावंती अर्धारात्री कुठे जात असणार आणि कशाला असे कोणते काम आहे . जे मला न सांगता निळावंत करत असेल अखेर तिच्या मनात काय चालले आपल्याला बघायलाच हवे. बायको कोणता रंग खेळत आहे याची कल्पना ही नवन्याला असायलाच पाहीजे , ' अशा अनेक प्रश्नांनी निळावंतीचा नवरा वेडा झाला होता. इकडे निळावंती घराबाहेर पडते तिच्याच मागे चोर पावलाने तिचा नवरा देखील येतो, निळावंती आपले पाय सरसर टाकत होती. ते प्रेत कुणाचे आहे हे तिला माहीती नव्हते , तिची महत्वकांक्षा फका त्या प्रेताचे हिरे प्राप्त कशी व्हायची यावरच थांबली होती. जवळ असलेल्या शेवटी ती नदीच्या किणाऱ्याजवळ आली तिचा नवरा तिच्या मागेच होता, तो तेथी झाडामागे लपून बघत राहीला. निळावंती नदीच्या काठावर आली तिने आपल्या साडीचा पदर खोसला . विखुरलेले केसाचा आंबळा बांधून एक मोठा श्वास घेतला तिचा हा अवतार पाइन तिच्या नवऱ्याचे हातपाय थंडे पडले होते . सोबत घेऊन आणलेली भोपळ्याची साखळी तिने स्वःताच्या कमरेला बांधली . आणि बघताच नदीत उडी घेतली. ही घटना आपल्या डोळ्या समोर घडत आहे मात्र इतक्या रात्री आपल्या बायकोला नदीवर आंघोळ करण्याची दुबुद्धी सुचलीच कशी काही कळेना. निळांवत बदल आपण उगीच शंका केली असा विचार निळावंतांच्या नंबऱ्याच्या मनात आला. तिकडे निळावंतीने नदीत उडी घेतली होती . ज्या प्रमाने अर्जुनाच्या धण्याचा बाग हवेत सोडल्यावर हवा फाडत आपल्या केंद्रावर जातो त्याच वेगाने निळावंती देखील त्या प्रेताजवळ जात होती ति प्रेताजवळ आलि नदीचे पाणी अतिशय थंड होते त्यामुळे तिचे शरीर थंडीने भरले होते. मात्र हिरे प्राप्त करण्याच्या इच्छेमुळे तिच्या शरीरात खूप शक्ती संचारली होती . ही बाई वेगळे वेगळ्याच विचाराने घडलेली दिसून येते. मनुश्यव्याची जात एखादे लक्ष आपण आपल्या नजरेसमोर पूर्णता आत्मविश्वासाने ठेवले असता पूर्ण श्रम ते ध्येय प्राप्त करण्यासाठी आपण करतो. निळावंतीचे लक्ष जवळच होते आणि मार्ग तिच्या हातात हातात आलेले प्रेत तिने आपल्या सामर्थ्याने नदीच्या विणाऱ्याजवळ आणले. निळावंतीचा जो तमाशा चालू होतो तो तमाशा तिचा नवरा बघत होता. आपली बायको सर्वसामान्य स्त्री- नाही असे त्याला वाटले. अर्धरात्री नदीवर येते काय आणि हे काय करते. नदीमधील प्रेत आणले . ही बाई एखादी जाइसेना करणारी असली पाहीजे जि तंत्र साधना करून अधोरी शक्ती प्राप्त करते नक्कीच हे एखादी जादुगारीण असायला पाहीजे अनेक अशाप्रकारच्या शंका या निळावंतीच्या नवऱ्याच्या मनात येत होत्या, निळावंतीने ति प्रेत नदीच्या बाहेर आणले तर होते मात्र थंडया पाण्या मुळे तिचे हात आदि बोटे चांगलेच गोरडले होते . प्रताच्या कमरेला एक पिशवी होती त्यामधून ते हिरे दिसत होते . निळावंतीचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले मी गाठ काही सुटेना म्हणून तिने दाताने ति गाठ सोडण्याचा प्रयत्न केला . 


      आपली बायको आहे तरी कोण ? असा प्रश्न त्या निळावंतीच्या नवऱ्याच्या मनात आला, कोण आहे ही जी अर्धा रात्री उठते एकटी नदीवर जाते आणि प्रेता भोवती साधना करते ही साधारण स्त्री नाही असा विचार त्याच्या मनी आला , शेवटी कोणताही पुरुष अशी विकृत घटना आपल्या डोळ्यासमोर घडतं असे बघून त्याच्या मनात शंकाचा प्रवाह हा होणारच . आणि हे काय भलतेच चालला तिकडे निळावंतीने त्या प्रेताच्या कमरेला बांधली असलेली जी पिशवी होती ते हाताने सुटत नव्हती आणि सुटणार पण कशी थंडीने निळावंतीच्या हाताची बोटे गोठरली होती . त्यामुळे ती गाठ काही केल्या सुटेना तिचे सर्वच प्रयत्न विफल झाले होते . दीव्यरूपी हिरे प्राप्त तर करायची पण कसे तर तिच्या मनात एक विचार आला आपण ही गाठ दातांने खोलण्याचा प्रयत्न करूया , अशा विचाराने निळावंतीने केला आपल्या तोंडाने त्या प्रेताच्या कमरेची गाठ सोडायला सुरु केले. हे बघून तिचा नवरा आणखीच धक्क बसला. आपली बायको प्रेताची साधनाच नाही तर मेलेले प्रेत सुद्धा खाते असा भ्रमात्मक विचार त्यांच्या मनात आला , प्रेताच्या कमरेला बांधलेली दोरी सोडत असतांना त्या प्रेताचे धोतर फाटले ते बघून निळावंतीच्या नवऱ्याला वाटले की आपल्या बायकोने ते प्रेत फाडले तिकडे निळावती तिच्या मोहीमेत यशस्वी झाली होती. त्या प्रेताच्या कमरेला बांधलेले हिरे सुटले होते ति प्रेताजवळ उभी आहे आणि आता घराचा परतीचा रस्ता दिसेल तोच तिचा नवरा घराच्याच्या वाटेने परत निघाला आणि घरात येऊन झोपण्याचे सोंग करू लागला. निळावंती त्यांच्या मागोमाग परत घरी आली तिचे शरीर भिजले होते तिने घरात पाऊल ठेवता बघीतले की तिचा नवरा झोपला आहे तिने लगेच भोपळ्याची साखळी भिंतीवर टांगली आणि कपडे बदलू नवऱ्याच्या बाजुला येऊन झोपली. आपली बायको आपल्या बाजुला झोपली सध्याच प्रेत खाऊन आली या राक्षसीनीची भूक संपली का? नसेल संपली तर उदया ही मला देखील खाणार आता काय करायचे असा विकृत विचार तिच्या नवऱ्याच्या मनात आला . तो सुर्योदयाची वाट आतिशय आतुरतेने बघत होता . रात्री घडलेला प्रकार अजून देखील त्याच्या डोळ्या समोर वावरत होता, निळावंतीची ती निष्ठुरता पूर्ण मेलेले प्रेत खाण्याचे चित्र त्याच्या डोळ्या भोवती चंगलेच फीरत होते. ईश्वराची कृपेने दिवस उजाळला. काल रातीला कोल्हयाचा दृष्टांत ऐकून आपण नदीतील प्रेत पकडून दिव्य हिरे प्राप्त केले या आनंदात निळावंती होती. आपल्याला कोणीच बघीतले नाही या भ्रमात ति आपली दैनंदीन कामे करण्यास तयार झाली. जिळावंती स्वयंपाक घरात होती. तीचा सासरा दारात बसला होता. वडील एकटेच आहेत आणि निळावंती ही स्वयंपाक घरात व्यस्त आहे हे पाहून तिचा नवरा वडीला कडे जातो आणि रात्रीचा सर्व प्रकार हा त्यांच्या समोर ठेवतो, आपला मुलगा खुळा झाला असा विचार त्यांच्या मनात येतो , काल रात्री आपल्या मुलाचे आणि सुनबाईमधे भांडण झाले असेल म्हणुन माझा मुलगा तिच्या बद्दल आपले कान भरत आहे असा विचार निळावंतींच्या सासन्याच्या मनात आला.


निळावंतीचा सासरा : हे बघ पोरा ! इसं काय बिचकल सरळ सांग बरा , निळावंती किती गुणी मुलगी आहे , बाईच्या रूपात साक्षात लक्ष्मी घरी आली आणि तु तिचा अनादर करत आहेस.

निळावंतीचा नवरा : बाबा मी खोटं नाही बोलत आहे . काल रात्री मी स्वता पाहीले , अर्धारात्री निळावंती नदीवर गेली , नदीमध्ये उडी घेतली आणि एक प्रेत आणले आणि राक्षसाप्रमाणे दाताने कुरतडून खाल्ले सासरा : असं म्हणत बरं ! मी पहारा देतो बघतो तु खरं बोलत आहेस की तुझ्या मनात काही काळ - बेरं आहे.


झालेल्या प्रकारातून निळावंती अज्ञान होती. ती आपल्या संसारातील सर्व कामे आनंदात करत असे , ज्याने करून घरातील मोठ्या मानसांचा आशिर्वाद तिला लाभत असे , रात्री नवरा आपल्या खोलित येत नाही म्हणून तिने कारण विचारले तर " मी आपल्या सुखासाठी काही . दीवस ब्रम्हाचार्यचे पालन करणार आहे असे उत्तर नवऱ्याकडून तिला मिळाले. म्हणून ति सुद्धा कोणतीच शंका मनात न बाळगता शांतमय निजत असे , आणि आपली सुन खरंच एक राक्षसीन आहे की नाही याची पडताड करण्यासाठी तिचा सासरा हा बाहेर बसून पहारा देत असे. सासरा १ हप्ता झाला पहारा देत होता. असाच होत नाही तर एका रात्री विपरीत घडले. रात्र भयाण होते चंद्राचा प्रकाश देखील मध्यम स्वरूपात होता. रात्रीच्या वेळी जनावरे अचानक शांत होते. मिळावंती आपल्या रोजची सर्व कामे संपवून निवांत झोपली होती , त्या शांत मय वातावरणात एक टीटवी निळावंतीच्या घराच्या खडकीजवळ येते आजची रात्र सोन्याचे आहे. जवळ असलेल्या स्मशानात हीरे , मोती सोन्याने भरलेल्या तिन कढाया वर येणार आहेत पण ज्यांच्याकडे दिव्य हिरे असतील तोच व्यक्ती त्या सोन्याच्या हीरे - मोत्याच्या कढाया घेऊ शकतो , " टीटवीचे हे शब्द कानी पडताच निळावंती ही धनाच्या मोहात पडली , तिला विसर पडला की काही दिवसापासून आपल्या घरचे आपल्या सोबत ठीक वागत नाही आहेत नेमके काय घडले होते . तिच्या नजरेत होता तो फका त्या टीटवीने दिलेला दृष्टांत तिने कोणताच विचार केला नाही आणि ती बाहेर पडली. निळावंतीचा सासरा बाहेर बसला होता. तेवढ्यात निळावंती बाहेर आली , निळावंतीला बघताच तिचा सासरा तिथे असल्या बाकाच्या मागे जाऊन लपला. निळांवती चोर पावलानी घराबाहेर पडाली . सासऱ्याने विचार केला मी गेल्या 15 दिवसापासून मि इंधून हाललो नाही . इतक्या दिवसापासून निळावंती घराबाहेर नाही निघाली मात्र आज म. कधी माझ्या लेकांने जे काही सांगतली ते खरे तर नाही , निळावंती ही असाधरण महीला नाही . ही एक राक्षीसीन असावी खरंच ही एक राक्षसीन आहे की काय निळावंती चोर - पाऊलांनी घराच्या बाहेर निघाली. ती समोर आणि तिचा सासरा हा तिचा पाठलाग करत होतो. इतक्या रात्री आपली सून एकटी चालली कुठं असा प्रश्न त्याच्या मनात आला, निळावंती जात असतांना तिच्या मनात फक्त टीटवीने सांगीतली गोष्ट घर करुण बसली होती , तिला आता धन गवसणार होते या आतुरतेत तीचे पाय हे भर - भर समोर पडत होते , तिचा वेग अतिशय जलद गतीचा होता . तिचा सासरा मागो - माग चालत होता . चालता चालता निळावंती एका -ठीकाणी येऊन घांबली . ति जाग होती स्मशानभूमी, मेलेली मानसे जाळायची, पुरायची मृत शरीराला शांती देण्याचे एक मात्र ठीकाण. वेदनानामय आयुष्याला इथं अंत मिळतो . जिवनातील सत्य जिथं येऊन शांत होते अशा वैकुंठलोकीचा मार्ग दाखावणारी स्मशान भूमीच्या दाराजवळ निळावंतीला स्तब्दपणे उभे राहतांना बघून तिचा सासरा विचलित झाला होता. निळावंती अतिशय शांत स्वभावाची मनमिळावू वृत्तीची होती हीचे खरे रूप असे असेल असे यांना स्वप्नात देखील वाटले नहते. आपली सुन एक नरभक्क्षी आहे असा भ्रम निळावंतीच्या सासऱ्याला स्मशानभूमीच्या बाहेर उभा होता. आता निळावंती कोणते कृत्य करणार याचीच वाट बघत होता. निळावंतीचे पुढचे पाऊल कोणते असे असेल याच्याच विचारात तो होता , तेवढ्यात निळावंतीमध्ये हालचाल होणार आहे असे त्याला वाटले. निळावंती स्मशानभुमच्या बाहेर उभी होती. टिटवीने दिलेला दृष्टात तिच्या मनात होता. तिने आपल्या डोक्यावरचा पदर काढला आणि कमरेला खोसला. त्या स्मशानाचे दार उघडले निळावंती आत मध्ये गेली. आपल्या सुनेला मध्य रात्री स्मशानात जातांना पाहून तिचा सासरा विचारात पडला होता , त्या स्मशानात अगोदरच्या दिवशी त्या गावातील ब्राम्हणाची पत्नी पुरली होती. दूरदैवाने निळावंतीने स्मशानात प्रवेश करताच तिची नजर होती फका धनाच्या घड्यांवर टिटवीने सांगीतल्या प्रमाणे ति त्याठीकाणी गेली जिथं धन हे गडलेले होते , निळावंतीने आपल्या कमरेला बांधलेले हिरा सोडला आणि त्या ठीकाणी तो हिरा ठेवले असता चमत्कारच साला तिथे गाढलेल्या धनाचें घडे वर आले , धन पाहून निळावंतीच्या मनात प्रश्न निर्माण झाला की हे धन घरी कसे न्यायचे म्हणून तिला असे वाटले की सापडले धन आपण इंथच लपवायचे म्हणून तिने एक मोठा खड्डा केला. आणि त्याच ठीकाणी त्या ब्राह्मणाच्या बायकोला पूरले होते. निळावंतीया सासरा हे बघत होता त्याच्या मनात आले की निळावंती मेलेले प्रेत खात आहे. निळावंतीने धन लपवायला सुरुवात केली ति धनाजवळ यायची ओंजळीत ते घ्यायची आणि दुसऱ्या ठीकाणी जिथे तीने गङ्‌ग केला होता तिथ आणून टाकायची तिच्या त्या क्रमाला बघून तिच्या सासऱ्याच्या मनात असे आले की निळावंती एका ठीकाणी प्रेम खाते आणि पाणि विण्यास घड्याजवळ जाते. तिचा क्रम संपला होता तिने सर्व धन लपविले होते आणि घराकडे परत हे बघतल्यावर तिच्या सासऱ्याने देखील आपले पाऊल मागे वळवीले. आणि घरचा रस्ता धरला. ती रात्र त्याला अतिशय भारी जाणार होती त्याने जो काही प्रकार बघीतला होता तो प्रकार आयुष्यभर त्याला आठवणीत राहणार होता , त्याने आपले पाऊल भर - भर टाकले आणि निळावंतीच्या घरी पोहचण्या आधीच तो घरी आला. निळावंतीला आपल्या डोळ्या समोर तींच्या त्या खोलित जातांना पाहीले आणि तिचा सासरा देखील आपल्या खोलत येऊन खाटीवर पडला, तो निजण्याचा खूप प्रयत्न करत होता मात्र त्याचा डोळा काही लागेना. आणि तो लागणार कसा , त्याने स्मशानात असे काही बघीतले होते ज्याने तो झोपण्याच्या मानसिकतेत राहीना नव्हता, पुरलेल्या ब्राम्हणाची म्हातारीच्या जागी निळावंती ते जागा उखरतांना त्याला दिसे. त्याला दिसे निळावंती उचरलेल्या जागी काही तरी करायची बइतेक ती त्या म्हातारीचे प्रेत खात असणार असे भ्रमीत स्वरूप त्याच्या मनात आले . मात्र निळांवती त्या घड्याजवळ पण जायची तिला पाणि विण्यासाठी, नि एक दैत्य आहे ती एक राक्षसीन आहे असा भ्रम तिच्यासार विचारात झाला होता. सामन्याच्या वास्तविक स्थिती काय होती याची त्याला कल्पनाच नव्हती ज्या ठीकाणी निळावंतीने एक खड्डा केला होता तो त्या ब्राम्हणाने दया ठीकाणी आपल्या म्हातारीला गाढले होते तो नसून त्याच्याच बाजुला दूसरा केला होता. त्याला नव्हते माहीत ज्या घडयाला तो पाण्याचा घडा समजून होता. तो तर घनाचा घडा होता, त्या घटनेची वास्तविकता त्याला दिसत नव्हत त्याला दिसत नव्हते की निळावंती तिच्या ओंजळीत सोने चांदी घेऊन तीने केलेल्या खड्ड्यात लपवत आहे त्याला असा भास झाला की निळावंती प्रेत खात आहे आपली पाणी पिण्यासाठी तेथील घड्याजवळ जात आहे त्याला झालेल्या या भ्रमामुळे तो रात्रभर जागीच होता, त्याचे डोळे आतुर झाले होते सूर्याची किरण बघायला. किती तरी कष्टाने त्याचे डोळे लागले आणि तो निवांत झोपला.


       निळावंती कोकशास्त्रात तज्ञ होती. तिला पशु - पक्षी यांची भाषा कळायची. ती यांच्यासोबत संवादही करायची. प्रमुखरित्या निळावंती कोण होती हा प्रश्न आजही एक रहस्य दिसून येते, जसे देवाने पृथ्वी निर्माण केली त्या वेळी प्रत्येक घटकाला आपले स्वतंत्र्य जिवन जगण्यासाठी एक वाचा देण्यात आली होते. दुदैवाने निळावंतीने ही साखळी मोडीस काढली आणि त्यामुळेच या परीस्थीत ति अडकणार होती. तिला नव्हते माहीत की नदीवरील प्रेत आणि स्मशानातील घटना या तिच्या सासरच्या लोकांनी बघीतल्या होत्या. आणि दुदैवीने त्यांनी त्या घटना चुकीच्या भ्रमात आदळल्यामुळे एक वादळ हे निळावंतीच्या जिवनात येणार होते आहे आणि आजचा दिवस हा निळावंतांच्या आयुष्य चैनितील एक अत्यंत वाईट दिवस होणार होता. घराच्या अंगणात निळावंतीचा सासरा बसला होता , त्याला अजून देखील विश्वास होत नकता की आपली सून एक नरभक्षक आहे मेलेले माणसं खाणारी एक दैत्य आहे. असा भ्रमीत विचार निळावंतीचा सासरा करत होता. निळावंती आपली त्यातही ती एक जरभक्षी आहे, असा गैर समज निळावंतीच्या सामन्याच्या डोक्यात भिनला होता. अशा या परिस्थीतीमधून भावण काय करायचे असा एक प्रश्न त्याच्या समोर उभा झाला होता. निळावंतीला आपण घरात तर ठंड नाही शकत, तिला मेलेल्या मुर्दाचा वास येत आहे. देव ना करो उदया तिला जिवंत आज मानसाचा वास आला तर आपल्या ती खाऊन टाकणार. नाही आपल्यालाच काहीतरी करायला पाहीजे मात्र आपण काय करू शकतो की ज्यामुळे ही आपल्या परीवारापासून दूर राहणार अतिप्रमाणात विचार केल्यामुळे त्यांच्या डोक्यात एक की आली. जर का आपण निळावंतीला तिच्या बापाच्या घरी नेऊन सोडले तर कसे होणार हो | कल्पना योग्य ठरेल . तिच्या माहेरी तिला घेऊन गेलेले कोणत्या कारणाने कि तिला माहेरी घेऊन जायचे हे विचारात घेतले पाहीजे. त्यामुळे त्याने एक चांगली की सुचविली आणि ती अमलात आणण्यासाठी त्या योजनेच्या तयारीला लागला. बरे मात्र निळावंतीच्या सासऱ्याने सकाळी लवकर उठून बैलजोडी तयार केली . आणि निळावमला हाक मारली.


   दिवस उजाळला होता आपली निळावंतीच्या सासऱ्याने सकाळी लवकर उठून आपली बैलजोडी तयार केली. आणि नीळावंतीला हाक मारली.


निळावंतीचा सासरा : निळावंती , निळावंती ये निळावती.

निळावंती : काय म्हणता मामाजी.

निळावंतीचा सासरा : चल तयारीला लाग, आपल्याला तुझ्या माहेरी जायचे आहे.

निळावंती : माझ्या माहेरी कशालापणा.

निळावंतीचा सासरा : अग ! काल रात्री माझ्या स्वप्नात तुसे वडील आले होते . त्यांचे शरीर खूप खराब मालेले दिसले ते खूप आजारी आहेत असे वाटत आहे मला चल कर तयारी लवकर.

निळावंती : बर मामाजी सासरा.


निळावंती घरात जाते आणि नाराज होते. लग्न होऊन महीनापण होत नाही आणि माझे सासरची माणसे मला वान्यावर सोडून देण्यास निघाले. माझा कोणता गुन्हा होता ज्याने ही कठीण परीस्थीती माझ्यावर येऊन पडली. आता माझे पूर्ण आयुष्य हे निरर्थक ठरले पूर्ण आयुष्याची राख रागोळी झाली. अशा अनेक प्रकारच्या विकृत विचारांनी निळावंती विचारल होती तेवढ्याती भिंतीवर बसलेली वाल तिचे गाहाण ऐकत बसली होती. तिला रडताना बधून पालीने विचारले, " हे ! निळावंती हे कोकशास्त्रज्ञी काय घडले असे त्याने तुझे मनाच्या वेदना मनात बाळगू अनावर झाले नको त्या दुःखण काय हे नेकमे मला कळू दे ग वेदना तुझ्या तोंडावर येऊ दे तुझे आपल्या सोबतती प्राणी बोलत होती ती दीवस भर घसतंच असायची. तीचे जिवन याच चारामतीच्या आत गेले होते. निळावंतीचे दुःख अनावर होती तिने सर्वकाही पालीच्या समोर सांगून टाकले. या निळावंतीचे परीस्थीतीत परिवर्तन कसे झाले हे त्या पालीला माहीत होते . तिने नेट्टा निळावंतीस सांगीतले. " हे निळावंती तुला नाही माहीत तुझी अवस्था तुझ्याच अज्ञानामुळे झाली तुला नाल घेण्यासाठी नदीवर जातांना तुझ्या नवन्याने पाहीले तुला स्मशानात जातांना तुझ्या सासन्याने पाहीले को वनवास तुला होत आहे त्याचे कारण तो कोल्हा आणि टीवी आहे जिने तुला धनाचा दृष्टांत दीला " पालीचे शब्द निळावंतीच्या कानी पडताच निळावंतीला मनात अनुभव झाला का आपल्याला धनाचे संग्रहण करताना आपल्या सासरच्या मानसांनी पाहीले. त्यांच्या वेगळ्या - वेगळ्या शंका निर्माण झाल्या होत्या म्हणून ते मला सोडून देणार आहेत. जे सत्य अहित ते मी यांना सांगू शकत नाही. आता काय करायचे नर जे काही भाग्य लिखीत असे तेच होणार , सर्व काही नशीबावर कून निळावंती सासन्यासोबत सोडून पाली शब्द जायला तयार होते.


      निळावंती एक कोकशास्त्रामधे वारंगत असलेले व्यक्तीमत्व, निळावंतीचे पूर्ण आयुष्य पशु - पक्षांच्या संगतीत गेल्यामुळे तिला पशु - पक्षाची भाषा ही चांगलीच कळायची ती पशुपक्षासोबत संवाद साधायची तिची हीच विद्या तिच्या पूर्ण आयुष्याची राख रांगोळी करणार असे तिला स्वप्नात देखील वाढले नव्हले. मात्र तिची हीच विद्या आता तिला आपल्या सासरमधून दुर करणार होती. निळावंतींच्या सासऱ्याने बाहेर बैलबैलजोडींच्या सहाय्याने बैलगाडी जुंपली होती. आता निळावंतीचा सासर सोडच्या शिवाय दुसरा पर्याय नहता , बैलजोडी सजवलि होती नक्षीदार कपड्याची झालर आतरली होती . दोन्ही सासरा अन सुनेच्या मनात विपरीत विचार सुरू होता. एक भ्रमात्मक तर एक वास्तवीक विचाराची साखर यांयामधे दिसून येत होती. निळावंती आपल्या सासन्यासोबत बैलगाडीत बसली गाडी धकतावेळी निळावंतीचा सासरा घाबरत घाबरत गाडी चा चालवत होता , त्यांच्या मनी एकच शंका होती. ती म्हणजे आपण समोर बघत आहोत जर निळावंती हीला भूक लागली तर ही आपल्यावर मागून हल्ला करणार आणि आपल्याला छाटून टाकणार याच भितीने तो समोर कमी आणि मागे जास्त लक्ष देत होता . त्याला कळत नव्हते काय करायचे. निळावंती हीला तिच्या बापाची घरी सोडून चालणार का ? आज नाही तर उदया , कधी ना कधी नहीं ती सासरच्या रस्त्यावर येणारच की . आपण एक काम करू हिला माहेरी न नेता दाट जंगलात घेऊन जाऊ तिथे हींसक स्वरूवाची असलेली जनावर हिला खाऊन टाकतील. असा विकृत विचार निळावंतीच्या सासऱ्याने केला आणि तो गाडीचा मार्ग बदलवून जंगलाच्या दिशेने निघाला, सकाळची झाली होती. दोघांना चांगलीच भूक दुवार लागली होती , जेवन करायला बसले , निळावंती आता खूप वेळ झाला आपण प्रवास करत आहोत , भुकेने आत्मा व्याकूळ होत होता म्हणून दोघे सासरा आणि सुन जंगलात सोबत आणलेली शिदोरी उघडते मात्र तिचा सासरा हा घाबरट वृत्तीचा असल्यामुळे तो निळावंतीला एक हडळ समजत होता म्हणून त्याने स्वताच्या वाटणीचे अन्न घेऊन दूर जाऊन बसला . निळावंती जेवण करता होती तेवढ्यात तिच्या बाजुच्या झाडावर बसलेल्या कावळ्याचा आवाज हा ऐकू आला, झाडावर बसलेले कावळ्याचे दाम्पत्य संवाद करत होते की आपल्याला देखील भूक लागली आहे . आणि समोरच्या झाडाखाली एक महीला जेवन करत आहे ती आपल्याला खायाला काही देणार का? असा संवाद त्या कावळा आणि त्याच्या पत्नी मध्ये चालला त्यांच्यामधील ऐकला आणि त्या कावळ्याला बोलावून त्यालापण खायला दिले. मुक्या जनावराची भूक मिटवणे हे माणूसकीचे लक्षण आहे असा विचार निळांवतीने केला . कावळ्याला आपल्या शिदोरीचा काही भाग निळावंती देत आहे हे पाहिल्यावर तिच्या सासऱ्याच्या डोक्यात ताण आला . ही निळावंती कावळ्याच्या सहाय्याने माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न तर नाही करत आहे ना ? असा प्रश्न देखील त्याच्या मनात आला , म्हणून तो आणखीच घाबरून बसला . इकडे कावळ्याचे भूक मिटली होती . निळावंतीचे जेवन देखील संपले होते . ते आता आपले सर्व क्रीया आवेवून निघणाच होती तर कावळ्याने हाक दिली . निळवंती थांब माझी भूक मिटविण्याच्या कार्याला तू साथ दिली आहे . आजच्या युगात कोणीच कोणाच्या मदतीला धावून येत नाही अशा वेळी तू माझी भूक शांत केली , हे बघ मी काय सांगतो ते व्यवस्थीत एक तू आता ज्या झाडा पाशी उभी आहे त्या साडाच्या डाव्या बाजुला १५ पाऊल समोर धनाच्या २१ कढया आहेत त्या धनाच्या कढाया जमीनीत पुरलेल्या आहेत . तु ते धन काढ आणि तुझे जीवन आनंददायी बनव . तुझ्या नशीबात आणखी एक दीव्य योग आहे . तो पर्यंत ही घटना पंचात फोरू नको !! एवढे सांगून तो उडून गेला. निळावंती आधीच चिंतेत होती मात्र कावळ्याने जे काही सांगीतले ते पण खरेच असेल आपल्या त्याच्या शब्दाची सत्यता पाहून घ्यायला काही हरकत तर नाही या अनुशंगाने निळावंती त्या ठीकाणी गेली आणि आपल्या दिव्य नालच्या सहाय्याने जमीनी घरलेल धन मीने बघीतले.


      कावळ्याची मदत केली म्हणून निळावंतीला मोबदल्यात गांभाळ मिळाले मात्र विचार करण्याची गोष्ट होती पुढं काय होणार होते. निळावंतीने कावळा आणि कागाईने सांगीतल्या धनाची माहिती घेऊन ते धन प्राप्त केले आणि एका ठीकाणी लपून ठेवले . वेळखूप झाली होती तीचा सासरा हा निळावंतीची बाट पाइन थकला होता. तेवढ्यात त्याला निळावंती दिसली , रात्र होणार होती म्हणून निळावंतीने सायऱ्याला विचारले की सूर्यास्ताची वेळी आपण प्रवास करणे योग्य नाही म्हणून आपण ईथ धांबू मात्र सातत्याने ऐकले नाही . त्यांनी बैलगाडी जुंपली आणि निघाले, निळावंतीला तिनदा धनाचा दृष्टांत मिळाला होता. ती मनोराज्यात गुंफून गेली होती . तिच्या सासऱ्याला निळावंतीची भिती आणखीनच वाटत होती . तो भित भित गाडी हकलत होता. वेळेचे चक्र निघत होते , निळावंतीने कावळ्या सोबत कोणता संवाद सांधला याचे उत्तर दिया सासरा एकांतात शोधण्याचा प्रयत्न करत होता , त्यांची बैलगाडी जंगलाच्या आत शिरत होती. अचानक कोणाची तरी रडप्याची ध्वनी निळावंतीच्या कानी पडली. कोण रडत आहे याची काळजी जिला होऊ लागली. सासरा गाडी थांबवायला तयार नहता म्हणून निळवंतीचा धासनी देवून गाडी थांबवयाला सांगीतली सासऱ्याने मात्र आता निळावंतीच्या भिंती पोटी गाडी थांबवली. निळावंतीने गाडी थांबतात जंगलात पळ काढला आणि बघीतले की एका मुंगुसाचे जोडपे होते आणि त्यातीला मादा ही रडत होती.

         

निळांवती - बाई ! काय झालं रडायला का या भयानक जंगलात तू गजर केला,

मादा मुगुस - अग | ताई काय सागू या जगलात एक बलाढ्य साप राहतो त्या सापाचे आणि माझ्या नवऱ्याचे खुप आक्रमक युद्ध झाले आणि त्या युद्धात यांची दृष्टी गेली म्हणून मी शोक करीत आहे. निळांवती : - खूप दुःख झालं ऐकून मी काही मदत करू शकते का सांग.

"निळावंतीचा आणित्या सुंस दायाचा होणारा संवाद तेथील झाडावर बसलेली खार मैकते आठिी ली उतरुण सांगते ." माझ्या बहीणीनो तुमची समस्या जास्तच कठीण आहे माझ्याकडे या समस्येचे निवारण होय , जर का या मुंगसाच्या डोळ्यावर दिव्य हिरा ठेवला तर याला दृष्टी मिळणार . " खारीचे शब्द ऐकताच निळावंती विचारात पडते दिव्य हिरे हे कसे मुंगूसाला दृष्टी देतील याचे निवारणासान खारी याचे उत्तर प्रश्नार्थक विचारल्या जाते तर खार सांगते की एक दिव्य हिरा याची किंमत म्हणजे संपूर्ण पृथ्वीवरील साडे तिन दिवसाचा खर्च , म्हणजेच त्या अनमोल दगडात दिव्य शक्ती आहे की त्याच्या सहाय्याने या आंघाळ्या मुंगूसाला दृष्टी मिळेल त्याच उद्देशाने निळावंती आपल्याकडे असलेले हिऱ्याला मुगुसाच्या डोळ्यावर ठेवते आधी मुगुसाला आनंद मिळतो . किती तरी काळाने या मुंगूसाला दृष्टी प्राप्त झाली होती.

      ही दैवी शक्ती कोण , कुठली आणि आमच्या अंधारमय जिवनात प्रकाश होऊन आली . म्हणून त्या मुंगसांनी निळवंतीला नमस्कार केला आणि तिला त्यांची मदत भासल्यास आवाज देजा आम्ही तुमची मदत करायला येउ असा शब्द त्या मुंगसांनी निळावंतीला दिला , म्हणून म्हणून निळावंती आणि तिचा सासरा असे दोघे समोर प्रवासाला निघाले मात्र रात्र होणार होती आणि त्या भयावह अंधाऱ्या रात्री प्रवास करणे धोक्याचे होते , त्यांनी त्या जंगलात आसरा घेतला , परीणामी सासरा वयोवृद्ध असल्यामुळे निळावंतीने त्यांना बैलगाडीच्या खाली झोपायला लावले आणी ति स्वःता बैलगाडीवर बसून डोळा लावण्याचा प्रयत्न करीत होती. तेवढ्यात एका झाडावर पिंगळा होता त्याने जोरात आवाज दिला " चला बलाढ्य सापाची येण्याची वेळ झाली तो बिळातून बाहेर येणार आहे . आपल्या आपल्या उरात लपविले मणी बाहेर काढून स्वःताचे अन्न खाणार आहे. हा दिव्य मणी परिसा समान आहे असेल त्याच्या घरी लक्ष्मीचा वास नियमीत राहील चला नागमणाचे दर्शन करूया. त्याच्या जवळ पिंगळ्याचे शब्द निळावंतीचे काणी पडले आपण हा मनी प्राप्त करावा अशी इच्छा नीळावंतीच्या मनात आला. मात्र ज्या सापाचे वर्णन पिंगळ्याने केले तो साप अतिशय बलाढ्य आहे त्याला मारावे कसे हा विचार करत असतांना निळावंतीला मुंगूसाला आठवण झाली . तिने विचार केला की आपण त्या मुंगुसाला मदत केली म्हणून त्याने आपल्याला शब्द दिला की ते पण माझी मदत करतील , त्यांचे आव्हान करून मी त्याची मदत घ्यायला पाहीजे . असा विचार मनाशी बाळगून तिने मुंगसाचे आदान केले आणि ते मुख्य दाम्पत्य निळावंतीसमोर उभे झाले. सर्वकाही व्यक्त केले. मुंगसाने विचार केला की निळावंतीने त्यांच्या समोर त्या सापला मारायचे म्हणजे एकट्या दुकट्याचे काम नाही , म्हणून त्याने आपल्या सर्व बांधवाना बोलाविले निळावंती आणि ते सर्व मुगुस त्या सापाच्या दिशेने चालले. आणि त्या ठीकाणी येऊन लपले तो पिंगळा वर होताच. वेळ जात होती बघताबघता त्या पिंगळ्या ला निळावंती विचारते ए पिंगळ्या तो साप कधी येणार आहे . निळावंतीचे शब्द पिगळ्याच्या कानी पडताच पिंगळा सांगतो . ' हे बघा ! या समोरच्या नदीमध्ये तो साप वास करतो तो आपल्या धनाचे रक्षण करतो आणि त्याच्याजवळ असलेल्या दिव्य मणी त्या धनाचे संकेत देतो . जेव्हा तो मणी त्या नदीच्या पाण्याला दाखविला जाणार त्या वेळी नदीत लपलेले धन समोर येणार धनाची कहाणी दिशेकडून ऐकून निळावंती आनंदीत झाली होती . त्या झाड झुडपातून अचानक सरसरत येत असल्याची जाणीव झाली तो साप समोर आला . अंधारात मात्र का काही व्यवस्थीत दिसत नव्हते . जेा त्याने नागमणी आपल्या आतून बाहेर काढला त्यावेळी त्याठीकाणी लख्ख असा प्रकाश पडला . तो साप अंत्यत विशारी आणि खूप मोठा होता , नागमणी त्याच्या पासून दूर होता असे दिसल्यास सर्व मुंगुसानी त्या सापावर धावा केला आणि त्याच्या शरीराचे इंच इंच तुकडे करून टाकले, निळावंतीला मणी प्राप्त झाला होत , घरात पालीने सांगीतल्या प्रकाते तिला चारवेळा धनाचा दुष्टांत मिळाला होता. आता ती एक कोकशास्त्रज्ञी आहे हा विषय सांगू शकत होती . निळावंतीला झालेला आनंद हा व्यापक स्वरुपाचा होता. नागापासून मिळालेला हा मनी तिच्यासाठी परीक्षा - प्रमाणे होता , तिने तो नागमणी धरला आणि मुंगुसाला वंदनाकरून नदीकडे धाव घेतली . जेव्हा निळावंतीने नागमणी नदीला दाखविले तेव्ह नदीत लपलेले धनद्रव्य काठावर आले. निळवंतने ते सर्व धन द्रव्य बैलगाडीन साठवायला सुरुवात केली.


      नागमणीच्या स्वरूपात निळावंतीला खूप मोठे गाभाळ मिळाले होते. निळावंतीची बैलगाडी ही मोत्याने हिर्याने चमकू लागली होती . दिवस उजाळला निळावंतीच्या सासऱ्याची झोप उडाली होती, त्याला निळावंतीला तिच्या माहेरी नेण्याचे होते तो उठून बसतो आश्चर्य तर काय बैलगाडी कडे बघीतल्यावर वाटते. बैलगाड़ी सोन्या नाण्याने भरली होती , अमुल्य रत्न त्या बैलगाडी मधे होते . ते बघून त्याला धासणी बसते. आपल्याकडे हे द्रव्य आले कसे म्हणून तो निळावंतीला विचारतो म्हणून वेळी निळावंती आपला भूतकाळ तिच्या सासस्यासमोर व्यक्त करते. 

१. स्वतःच्या बालपणी कोकशास्त्रसाठी दिलेला मंत्र.

२. नदीतील प्रेत पासून प्राप्त झालेले दिव्य हिरे.

३. टिटवीच्या सांगण्यावरून स्मशानात लाभलेले धन द्रव्य.

४. कावळ्याची मदत केली म्हणून प्राप्त झालेले धनाची कढाया.

५. मुंगुसाच्या मदतीने प्राप्त झालेली नागमणि.


निळावंतीची सर्व कहाणी ऐकल्यावर तिचा सासरा मनातल्या मनात खंत व्यक्त करतो. लक्ष्मीच्या रूपात निळावंती आपल्या घरात आली आणि मी त्याला एक कैदासीन म्हणून जंगलात सोडायला निघालो होतो. निळावंतीच्या सासर्‍याने आपला मार्ग बदलून निळावंती ला घेऊन पुन्हा सासरी घेण्याचा निर्णय घेतला. सासरच्या मार्गाने जात असताना त्यांनी ते सर्व धन एकत्रित करत आले. जे धन निळावंती लपवून ठेवले होते ते सर्वजण निळावंती आणि तिचा सासरा या दोघांनी बैलगाडीत एकत्रित करून आपल्या घराकडे धकत होते. निळावंती चा नवरा घराच्या गच्चीवर बसून बघत होता तेवढ्यात त्याला निळावंती त्याच्या वडिलांसोबत बैलगाडीतून परत येताना दिसली म्हणून तो खाली उतरून स्वतःच्या वडिलाल

 म्हणाला की " ही अवदसा पुन्हा घरात कशाला आणली मी स्वतः हिला मेलेले प्रेत खाताना पाहिले." पोराचे शब्द ऐकल्यावर त्याच्या वडिलांनी सर्व काही हकीकत त्याच्यासमोर व्यक्त केली. नंतर निळावंतीच्या नवऱ्याचा देखील तिच्यावर विश्वास बसला आणि ते दोघे पुढचा संसार सुखात करू लागले.

 

"प्रस्तुत कथा सत्य आहे की भ्रम कुणालाही ठाऊक नाही मात्र लोकशाहीरानी आपल्या पोवाड्यातून निळावंतीला जिवंत ठेवले आहे"  


   


Rate this content
Log in

Similar marathi story from Thriller