MEENAKSHEE P NAGRALE

Children Stories Inspirational

4.0  

MEENAKSHEE P NAGRALE

Children Stories Inspirational

नंदा

नंदा

1 min
654


एका गावात नंदा नावाची धाडसी मुलगी होती.दुपारची वेळ होती. नंदा घराशेजारच्या विहीरीजवळ अभ्यास करत बसली असताना पाण्यात कांहीतरी पडल्याचा आवाज झाला. नंदाने क्षणाचाही विचार न करता विहीरीत उडी मारली आणि ८ वर्षाचा मुलाचा जीव वाचवला. तेवढ्यात लोकं धावत आले. त्यातला एकजण नंदाला शाबासकी देत म्हणाला "पोरं रहावी तर अशी" नंदा म्हणाली "म्हणून कुठलीही गोष्ट शिकलेली कधीच वाया जात नाही".


Rate this content
Log in