फल प्राप्ती
फल प्राप्ती
1 min
79
निर्भयं ध्येय निश्चितां जपेन प्राप्यते ईष्ट:!
उद्योगे दारिद्र्यं नष्टे सुकर्म प्राप्यते फल:!!संतदास!!
अर्थ:- निर्भयतेने ध्येय निश्चित प्राप्त होते. जप केल्याने ईष्ट देवता प्राप्त होते,उद्योगाने दारिद्र्य नष्ट होते सुकर्माने चांगलं फळं मिळते.