बारिश की बूँद में फंसी समुद्र की तरह आपकी भावनाएं
जैसे बादल से बारिश बरसता है वैसे आपके दिल से निकलती है यादगार कविताएं और कहानियाँ
हर रूह बारिश को ख़ुद से अलग तरीके से जोड़ती है. बारिश कई भावनाएं जगाती है जो एक दूसरे के बिलकुल विपरीत होती है, वो मन को स्वच्छ करने से ले कर अवसाद तक, क्रोध से प्यार तक और जीवन से मृत्यु तक हो सकते हैं.
हम आपको बारिश के विभिन्न रूपकों से कहानियों और कविताओं को लिखने के लिए यह मंच दे रहे हैं.
बारिश में अपने पसंदीदा स्थान का चयन करें और अपनी रचनात्मकता को बहने दें. हो सकता है आपकी कहानी या कविता किसी अजनबी के दिल को छु जाए .
नियम:
9 .लेख/ निबंध सबमिट करने की अनुमति नहीं है.
पुरस्कार:
आप इस वाउचर को https://shop.storymirror.com
पर रिडीम कर सकते हैं
6 . विजेताओं को कन्टेन्ट पर एडिटर के स्कोर, व्यूज की संख्या और लाइक्स की संख्या के आधार पर चयन किया जायेगा.
योग्यता :
अवधि -- 1 जुलाई ,2019 से 20 जुलाई 2019 तक
परिणाम -- 10 अगस्त 2019
भाषाएँ : अंग्रेजी ,हिन्दी, मराठी, गुजराती, ओडिया, बंगला
कन्टेन्ट टाइप : कहानी / कविता /ऑडियो
संपर्क सूत्र : marketing@storymirror.com / 022-49243888 / 022-49240082
પરિચય:
'તમારી ભાવનાઓ પ્રચંડ સમુદ્ર જેવી છે જે વર્ષાનાં એક ફોરાંમાં ફસાઈ ગયેલી લાગે છે.
વાદળ વિસ્ફોટ જેવી યાદગાર વાર્તાઓ અને કવિતાના રૂપમાં તમારા હૃદયને વહાવો. '
દરેક આત્મા પોતાની રીતે વરસાદ સાથે જોડાય છે. વરસાદમાં કેટલીક લાગણીઓ હોય છે જેને ધ્રુવીય વિરોધાભાસ માનવામાં આવે છે; તે શુદ્ધિકરણથી ડિપ્રેશન, ગુસ્સાથી પ્રેમ અને જીવનથી મૃત્યુ સુધી હોઈ શકે છે.
વરસાદના વિવિધ રૂપકોથી કથાઓ અને કવિતાઓ લખવા માટે અમે તમને આ પ્લેટફોર્મ આપી રહ્યા છીએ.
વરસાદમાં તમારું પ્રિય સ્થળ પસંદ કરો અને સર્જનાત્મકતાને પ્રવાહ આપો. કદાચ તમારી વાર્તા અથવા કવિતા અજાણી વ્યક્તિના હૃદયને સ્પર્શ કરી શકે.
નિયમો:
પુરસ્કારો:
લાયકાત:
સબમિશન પીરિયડ - જુલાઈ 5, 2019 થી જુલાઈ 20, 2019 સુધી
પરિણામો - 10 ઓગસ્ટ 2019.
ભાષાઓ: અંગ્રેજી, હિન્દી, મરાઠી, ગુજરાતી, ઉડિયા, બાંગલા
સામગ્રી પ્રકાર: વાર્તા / કવિતા / ઑડિઓ
સંપર્ક: marketing@storymirror.com / 022-49243888 / 022-49240082
तुमच्या भावना या पावसाच्या एका थेंबात सामावलेल्या रोरावणाऱ्या समुद्रासारख्या आहेत. तुमच्या हृदयात साठवलेल्या अविस्मरणीय कथा आणि कविता एखाद्या ढगफुटीतून ओथंबून वाहणाऱ्या पावसासारख्या आहेत.
पृथ्वीवरील प्रत्येक सजीव पावसाशी आपसूकच जोडला जातो. पाऊस अनेक परस्परविरोधी भावनांना हात घालतो. डोळ्यांतल्या अश्रूंपासून नैराश्यापर्यंत, प्रेमापासून रागापर्यंत, आणि जीवनापासून मृत्यूपर्यंत या भावनांचा पसारा असतो.
पावसाच्या याच विविध भावनिक रूपांशी संबंधित कथा आणि कविता लिहिण्यासाठी आम्ही हे व्यासपीठ तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत.
पावसातला तुमचा आवडीचा विषय निवडा आणि तुमची सर्जनशीलता मुक्तपणे वाहू द्या. कदाचित तुमची कथा किंवा कविता एखाद्या अपरिचिताच्या हृदयाचा ठाव घेईल.
नियम
स्पर्धकांनी पाठवलेली कथा, कविता किंवा ऑडिओ यातून स्पर्धेच्या मध्यवर्ती संकल्पनेचा आविष्कार व्हायला हवा.
सर्व प्रकारच्या कविता आणि कथा स्वीकारण्यात येतील.
कथा, कवितांच्या प्रकारांबाबत कोणतेही बंधन नाही.
कथा किंवा कविता या स्पर्धेसाठी दिलेल्या लिंकद्वारेच सबमिट केली पाहिजे.
स्पर्धकांनी त्यांच्या स्वतःच्या कथा किंवा कविता सादर कराव्यात.
स्पर्धक कितीही कथा आणि कविता सबमिट करू शकतो. त्याला संख्येचे बंधन नाही.
https://storymirror.com येथे सबमिट आधीच केलेली कविता किंवा कथा पुन्हा सबमिट करू नये.
स्टोरी मिररने घेतलेला निर्णय अंतिम आणि सर्व स्पर्धकांसाठी बंधनकारक असेल.
लेख किंवा निबंध सबमिट करता येणार नाहीत.
बक्षीसे
प्रत्येक भाषेतील तीन सर्वोत्कृष्ट कथा, कविता आणि ऑडिओंना स्टोरी मिररकडून रूपये 250 चे शॉपिंग व्हाऊचर देण्यात येईल. हे व्हाऊचर वापरून तुम्हाला https://shop.storymirror.com येथे खरेदी करता येईल.
प्रत्येक भाषेतील पहिल्या तीन विजेत्यांना स्टोरी मिररककडून गोल्ड, सिल्व्हर आणि ब्रॉंझ मेंबरशीप देण्यात येईल.
सर्वोत्तम कथा आणि कविता स्टोरी मिररच्या सोशल मीडियावर प्रसारीत केल्या जातील.
प्रत्येक भाषेतील आणि कॅटेगरीतील सर्वोत्तम 10 रचनांना स्टोरी मिररकडून सर्टिफिकेट ऑफ एक्सलन्स देण्यात येईल.
स्पर्धेसाठी आलेल्या सर्व भाषांतील सर्वोत्तम कथा आणि कवितांचे स्टोरी मिररकडून ई-बुक बनविण्यात येईल.
संपादकांनी दिलेले गुण, मिळालेले एकूण व्ह्युज आणि लाईक्स याच्या आधारवर विजेत्यांची निवड करण्यात येईल.
पात्रता
सबमिट करण्याचा कालावधी – 1 जुलै 2019 ते 15 जुलै 2019
निकाल प्रसिद्धीची तारीख – 30 जुलै 2019
भाषा – इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती, ओडिया, बांगला
कंटेन्ट टाईप – कथा/ कविता/ ऑडिओ
संपर्क – marketing@storymirror.com/ 022 – 49243888/022 - 49240082
Content type: Story / Poem / Audio
Contact person: marketing@storymirror.com / 022-49243888 / 022-49240082