Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

#SuperMom

SEE WINNERS

Share with friends

चित्रपटांत, सुपरहीरोकडे असामान्य सामर्थ्य, महाशक्ती आणि प्रचंड क्षमता असते. पण तुम्हाला माहिती आहे का, वरील सर्वच गुणविशेष प्रत्यक्षातील जीवनात कोणाकडे असतात? आईकडे!

आई, आपल्या आयुष्यातील खरीखुरी सुपरहीरो असते आणि तिच्याशिवाय आपण कोणीही नसतो, हे प्रांजळपणे सांगावेसे वाटते. इथे आपण ‘मदर्स डे’निमित्त आपल्या त्याच सुपरमॉम्सचा/सुपरहीरोचा गौरव करत आहोत.

आई आणि मातृत्वाचा गौरव करण्यासाठी स्टोरीमिरर सादर करत आहे, सुपरमॉम लेखन स्पर्धा.

विषय - आई

नियम :

  1. तुम्ही आई या संकल्पनेवर आधारित साहित्य रचना सादर करायची आहे.
  2. शैलीवर कोणतेही निर्बंध नाहीत.
  3. विजेत्यांचा निर्णय संपादकीय गुणांच्या आधारे केला जाईल.
  4. स्पर्धकांनी आपली मूळ साहित्य रचना सादर करावी. तुम्ही सादर करत असलेल्या साहित्य रचनेच्या संख्येवर कोणतेही निर्बंध नाहीत.
  5. शब्दमर्यादा नाही.
  6. ईमेल किंवा टपाल/कुरियर अथवा स्पर्धेच्या लिंकव्यतिरिक्त अन्य मार्गाने सादर केली जाणारी साहित्य रचना स्पर्धेसाठी अपात्र असेल.
  7. स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क नाही,
  8. तुमची सहभाग प्रमाणपत्रे तुमच्या प्रोफाईल अंतर्गत प्रमाणपत्र विभागात उपलब्ध आहेत.

साहित्य प्रकार :

कथा

कविता

ऑडिओ

भाषा :

इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती, तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, ओडिया आणि बंगाली.

बक्षिसे :

  1. सर्व सहभागी स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र मिळेल.
  2. प्रत्येक भाषा आणि साहित्य प्रकारातील शीर्ष 30 साहित्य रचनांचे ई-बुक प्रकाशित केले जाईल.
  3. शीर्ष 10 ऑडिओ स्टोरीमिररच्या सोशल मीडिया अकाऊंटवर प्रकाशित केले जातील.
  4. सर्व विजेत्यांना विजेता प्रमाणपत्र मिळेल.

साहित्य रचना सादर करण्याचा कालावधी : 1 मे 2021 ते 31 मे 2021

निकाल : 28 जून 2021

संपर्क :

ईमेल : neha@storymirror.com

फोन नंबर : +91 9372458287


Trending content
20 206