Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Dipaali Pralhad

Inspirational Others

4  

Dipaali Pralhad

Inspirational Others

आई

आई

1 min
338

डोळ्यातलं बघून जे मनातलं जाणते ,

ती आईच असते ।

पोटच्या गोळ्याला हसवण्यासाठी 

जी स्वतः रडते ती आईच असते ।

खरं प्रेम फक्त आई कडूनच शिकावं,

काहीच न मागता लेकरांना ,

फक्त ओंजळीनं देत राहावं ।

आईचे प्रेम शाल आकाश ,

काळोखातल्या वाटेवरचा प्रकाश ।

आई तुझी धरणी इतकी माया ,

उन्हातल्या तळपत्या वाटेवरची छाया ।

आई तू अशी अमृताची खान जशी ,

गर्द घनदाट प्रेमाच्या कल्पवृक्षाची साऊली ।

दमले थकले हरले तरी तूच विसावा दिला,

अन या इवल्याश्या रोपट्याचा तूच वृक्ष केला ।

आ ची आस्था अन् ई चा ईश्वर ,

कणाकणात तूच आई अन् तूच चराचर ।

Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational