आज
आज
आज
पुन्हा हरवत चाललोय
तुझ्यात,
खोल आतमध्ये,
बटांच्या मैफिलीत,
हास्याच्या रंगात,
श्वासांच्या गंधात,
ओठांच्या घट्ट मिठीत,
आभाळ साचलेल्या मनात,
पुन्हा अडकत चाललोय
आज
माझ्या को-या अस्तित्वासह.
आज
पुन्हा हरवत चाललोय
तुझ्यात,
खोल आतमध्ये,
बटांच्या मैफिलीत,
हास्याच्या रंगात,
श्वासांच्या गंधात,
ओठांच्या घट्ट मिठीत,
आभाळ साचलेल्या मनात,
पुन्हा अडकत चाललोय
आज
माझ्या को-या अस्तित्वासह.