घटिका
घटिका
व्यसनांनी मला पशूवत बनवलं...
व्यसन ,व्यसन, व्यसन ,आणि फक्त व्यसन...
गलितगात्र झालो मी,
देहभान हरपले तरीही आस सुटत नाही ...
शेवटच्या घटका मोजतो तरी ,नाही म्हणता येत नाही. ...
व्यसनांनी मला पशूवत बनवलं...
व्यसन ,व्यसन, व्यसन ,आणि फक्त व्यसन...
गलितगात्र झालो मी,
देहभान हरपले तरीही आस सुटत नाही ...
शेवटच्या घटका मोजतो तरी ,नाही म्हणता येत नाही. ...