Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shourya Sanas

Classics

4.0  

Shourya Sanas

Classics

माझी आई

माझी आई

1 min
338


जन्मलेल्या बाळाचे पहिले पाऊल आई. तिने लावलेले संस्कार, आयुष्याचा पहिला गुरु आई अशी गं माझी प्रेमळ आई....                                    


मायेचं पाखरून घालून आपल्या पदराच्या उबाखाली झाकणारी आई तिचा वात्सल्याचा हात आपल्या डोक्यावर ठेवणारी, अशी गं माझी आई..                                            


आई हे ईश्वराकडून मिळालेले अनमोल दान ज्याचऋण आई मी फेडू शकणार नाही म्हणूननी आईची उणीव कोणी भागू शकत नाही म्हणूननी म्हणतात स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी...


जन्मताच ओठी येते तुझा उच्चार, ठेस लागता तोंडी येते तुझे नाव डोळ्यातन अश्रू येता तुझी होते जाणीव अशी गं माझी आई...


हृदयाचे स्पंदन तू, ममतेची जाणीव तू, तुझा हात आहे पाठीशी तोपर्यंत मला कशाची भिती अशी गं माझी आई.. 


तुझ्या पदस्पर्शाने व्हावी प्रत्येक दिवसेची सुरुवात तुझ्या प्रेमळ हातानेच मला मिळावा आशीर्वाद अशी गं माझी आई...


जीवनात नाही मला लागत काही तू परमेश्वरी रुपी ईश्वराने मला दिलेले भरभरून दान प्रत्येक जन्मी तुझ्या पोटीच जन्म‌‌ असावा हीच माझी ईश्वराकडे इच्छा अशी गं माझी आई...


Rate this content
Log in

More marathi poem from Shourya Sanas

Similar marathi poem from Classics