Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Mala Malsamindr

Others

3  

Mala Malsamindr

Others

निसर्ग

निसर्ग

1 min
11.9K


हिरवा हिरवा हा निसर्ग

जणू आहे तो स्वर्ग  

आहे मला ह्या स्वर्गाचा गर्व 

जाणा निसर्गाचे सर्वजन मर्म 


सोडून द्या करने कुकर्म 

अंगीकारा मानवधर्म 

सोडून द्या ना झाडांना

ह्या कराकरा कापन


हिरवेगार हे तृण 

हिरवे हिरवेगार हे रान

सौंदर्याने बेभान झाले मन 

हिरवे-हिरवे सगळे दैदिप्यमान 


जीवनाचा ऊचलतो आपल्या निसर्ग भार 

झाडांना तोडून फिरवतो आपण कार 

निसर्गावर करतो कुऱ्हाडीचा वार 

पण आहे निसर्गच आपला आधार 


निसर्गामुळे मिळते आपणास पाणी 

गातो आपण ये रे ये रे पावसा गाणी 

मग का करतो माणूव जात

निसर्गाला कापण्याची मनमानी


हिरव्या-हिरव्या निसर्गाने होता आपण धुंद 

पसरतो सगळीकडे फुलांचा गंध

खायलाही मिळतात आपल्याला गोड कंद 

अनुभवू शकतो निसर्गाला ही अंध


सुंदर फुललेला निसर्ग मोहून टाकतो

झुळ झुळू हवेची झुळूक देतो

हिरवळीच्या छबीने आसमं गजबजतो

सूर्यप्रकाश त्यावर जणू नटून-थटून पडतो


जंगल तोडून सध्या नटले आहेत बंगले 

सोडला आपण निसर्गासारखा मित्र चांगला 

आणि मानव प्रदूषणाच्या चांगलाच 

आता जाळ्यात अडकून बसला


पुरवतो तो ऑक्सिजन सर्वांसाठी 

सावली देतो आपल्यासाठी

उन्हापासून बचावण्यासाठी 

आपल्याला जीवन जगण्यासाठी


Rate this content
Log in