स्पंदन
स्पंदन
तू मला अलगद मिठीत
घेतले
सुचलेच नाही काही
मन बावरले
तन घाबरलेले
हृदय स्पंदन वाढलेले
तू अलगद मला उचलून
बेडवर झोपवले
माझ्या ओठांवर ओठ ठेवून
संपूर्ण शरीर हळूच कुरुवाळले
मी माझे तन-मन
तुला सोपवले
आणि मी तुझ्यात सामावून गेले.
तू मला अलगद मिठीत
घेतले
सुचलेच नाही काही
मन बावरले
तन घाबरलेले
हृदय स्पंदन वाढलेले
तू अलगद मला उचलून
बेडवर झोपवले
माझ्या ओठांवर ओठ ठेवून
संपूर्ण शरीर हळूच कुरुवाळले
मी माझे तन-मन
तुला सोपवले
आणि मी तुझ्यात सामावून गेले.