निसर्गावर...( चारोळी.)
निसर्गावर...( चारोळी.)
निसर्गावर...
निसर्गावर नको घाव
त्यांचे नाथ बनूया !
वृक्ष- पशू- पक्षी यांचे
सारे संवर्धन करूया...
@ अनिल दाभाडे.
लिटेररी कर्नल. स्टोरिमिरर.
रसायनी. रायगड.
दि.10 मे 2019.
निसर्गावर...
निसर्गावर नको घाव
त्यांचे नाथ बनूया !
वृक्ष- पशू- पक्षी यांचे
सारे संवर्धन करूया...
@ अनिल दाभाडे.
लिटेररी कर्नल. स्टोरिमिरर.
रसायनी. रायगड.
दि.10 मे 2019.