नवरात्रीची नववी माळ
नवरात्रीची नववी माळ
नववी माळेचा रंग भव्य लाल
जणू कुंकमार्चन...
उमंग विश्वास सौभाग्याचा
चिरंतर, सकारात्मक संकल्पनेचा
दर्शवी मुळात तिव्रता
शुभ संकेत देई...
आयुष्याच्या प्रगतीशी संबंधित
रागाचा नायनाट करी...
नववी माळेचा रंग भव्य लाल
जणू कुंकमार्चन...
उमंग विश्वास सौभाग्याचा
चिरंतर, सकारात्मक संकल्पनेचा
दर्शवी मुळात तिव्रता
शुभ संकेत देई...
आयुष्याच्या प्रगतीशी संबंधित
रागाचा नायनाट करी...