प्रार्थना
प्रार्थना
मनाचा गाभा जावा उजळून,
संस्कारांच्या अचल दिव्यांनी |
सद्विचारांचा वटवृक्ष जावा,
मनोमनींच्या उंच आभाळी ||
प्रत्येक कृतीतून दर्शन व्हावे,
निरामय सुंदर संस्कृतीचे ||
एकदिलाने साधून प्रगती,
सकलहित व्हावे जनामनांचे ||
मनाचा गाभा जावा उजळून,
संस्कारांच्या अचल दिव्यांनी |
सद्विचारांचा वटवृक्ष जावा,
मनोमनींच्या उंच आभाळी ||
प्रत्येक कृतीतून दर्शन व्हावे,
निरामय सुंदर संस्कृतीचे ||
एकदिलाने साधून प्रगती,
सकलहित व्हावे जनामनांचे ||