तुझ्या साथीने सख्या
तुझ्या साथीने सख्या
सख्या तुझ्या प्रेमात
मी एवढी रमून गेली
तू सोबत नसतांनाही
मी तुझीच होऊन गेली
*💕_______😘________💕*
कसं हे प्रेम सख्या
मला विश्वास देऊन गेली
तू आज नाही सोबत पण
तुझा साथ देऊन गेली
*💕_______😘________💕*
मोहरणारी वाट माझी
भरारी घेऊन आली
बघून तुला जीवनात
तुझा हात देऊन गेली
*💕_______😘________💕*
आयुष्य हे माझं सख्या
प्रेम शिकवून गेली
जीवनाची पायवाट माझी
तुझ्या सवे निघाली
*💕_______😘________💕*
प्रत्येक शब्दाला माझ्या
अर्थ देऊन गेली
तुझ्या साथीने सख्या मी
पूर्ण होऊन गेली
*💕_______😘________💕*