उपेक्षा त्याची अशी...
उपेक्षा त्याची अशी...
नामर्द म्हणून तुला रे हिणवलं
बेशरम म्हणून तुला किती सतवलं
सगळे सारखे नाही म्हणून गोंजारलं
उपेक्षेचे गाजर मात्र कुरवाळत मिरवलं
नामर्द म्हणून तुला रे हिणवलं
बेशरम म्हणून तुला किती सतवलं
सगळे सारखे नाही म्हणून गोंजारलं
उपेक्षेचे गाजर मात्र कुरवाळत मिरवलं