दिपमाला अहिरे

Inspirational

5  

दिपमाला अहिरे

Inspirational

आई..(अलक)

आई..(अलक)

1 min
569


शिक्षणात आणि नौकरीत ज्यांच्यामुळे यश मिळाले

त्या भगवंता समोर हात जोडून नेहमीच "नमन" करावे.

असे आईने कितीही शिकवले तरी त्याचा देवावर कधीच विश्वास नव्हता. माणसाने फक्त आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवावा कायम हेच मानत आलेला तो..आज आईला एका दुर्धर आजाराने ग्रासले आहे.हे समजताच.पहिल्यांदा देवापुढे नतमस्तक झाला.फक्त आपल्या आईचे आयुष्य मागण्यासाठी...


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational