Ashvini Duragkar

Drama

3.4  

Ashvini Duragkar

Drama

आवडते चित्रपट पात्र (नायिका).. आपली मर्दानी राणी मुखर्जी...

आवडते चित्रपट पात्र (नायिका).. आपली मर्दानी राणी मुखर्जी...

1 min
220


सगळ्यांच्या हृदयाची मलिक, लहान मोठे सगळ्यांची चहेती आपली आवडती मर्दानी राणी मुखर्जी. 

प्रत्येक मुलीच्या रक्षणाला एक मर्दानी हवीच तेव्हाच ती समाजात सुरक्षित राहू शकेल हो ना..? किती छान होईल. समाजात वावरतांना मुलींना कोणत्याही वाईट कृत्याला समोर जावे लागणार नाही. अगदी मर्दासारखी लढणारा. प्रत्येक समस्येचा सामना मोठ्या जीगराने करणारी, वाईट कृत्य करणाऱ्यांना कॉलर पकडून खिस्काडत आणणारी एक मर्दानी हवीच.

    ते पात्र बघूनच अभिमान वाटतो स्त्री म्हणून जन्माला आल्याचा. किती सुंदर अदाकारी करून तिने प्रेक्षकांची खूप प्रशंसा मिळविली.    


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama