vaishali Deo

Others

4  

vaishali Deo

Others

जाणीव (अलक)

जाणीव (अलक)

1 min
317


किती पैसे  खर्च करतेस सोहा? आत्ताच कपडे घेतले होतेस ना? आणि परत नवीन कपडे आणि तेही इतके महागडे? आई सोहाला विचारत होती. २२ वर्षाची सोहा नुकताच शिक्षण पूर्ण केलेली आणि आता नोकरी करता दुसऱ्या गावी जाणार होती.

 पुढच्या महिन्याच्या शेवटी  आईला एक मेसेज आला तो पाहून तिच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.तो सोहाचा मेसेज होता.. "आई तुला किती पैसे पाठवू? तुझ्यासाठी मी खास जमवून ठेवले आहेत."


Rate this content
Log in