Neha Ranalkar(Nawate)

Abstract Tragedy

2.8  

Neha Ranalkar(Nawate)

Abstract Tragedy

खलनायिका

खलनायिका

1 min
118


  ती व तिची मैत्रिण सिरीयल पहात होती! अचानक त्यातील एका खलनायिकेवर लक्ष केंद्रीत करून तिची मैत्रीण म्हणाली अगं हि तर नायिकेच्या भूमिकेपेक्षा इथेच जास्त शोभून दिसते आहे. हल्लीच्या चरित्र नायिका ह्या अधिकाधिक खलनायिका होणं पसंद करु लागल्या आहेत.  तेव्हा ती म्हणाली जे बनणं सहज शक्य तेच चटकन आत्मसात होते. चारित्र्य घडवणं जितकं महाकठीण तितकंच दुराचारी होणं सहजच शक्य ! हे ऐकून ती अवाक होऊन विचारात हरवली.


आज सुंदर चरित्र नायिका जास्तीत जास्त खलनायिका होणं पसंद करु लागल्या आहेत.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract