दिपमाला अहिरे

Inspirational

4  

दिपमाला अहिरे

Inspirational

कमळ..(अतिलघुकथा.)

कमळ..(अतिलघुकथा.)

1 min
266


अशी कशी आहेस मिनु तु ?? तुझ्यासाठी मी छान

फ्रेश आणि टवटवीत गुलाब आणतो. पण तुला ते कधीच आवडत नाही. तुला आपल्या त्या कमळाचीच ओढ.


गुलाब तसे चांगले रे... पण ते 

 "कमळ" मला माझ्या सारखे वाटते.

 परीस्थिती च्या चिखलात पाय कितीही रोवले तरी आपण मात्र फुलत रहावे . आपला सुगंध पेरीत रहावे..


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational