Ankita Akhade

Inspirational

2  

Ankita Akhade

Inspirational

लेडिज फर्स्ट अनेकदा आपण बोलतो

लेडिज फर्स्ट अनेकदा आपण बोलतो

1 min
244


आपण ऐकतो अनेकदा लेडिज फर्स्ट पण आपण तस स्त्रियांना वागवतो का??� स्त्रीने फक्त "चूल आणि मुलं" करायचं का? लेडिज फर्स्ट म्हणजे प्रत्येक कामं हे पाहिलं स्त्रीने केलं पाहिजे असं का? जर आई आजारी असेल तर आपण एक दिवस स्वयंपाक केला तर काही हरकत नाही?? पुरुषांनी हातभार लावला तर लेडिज फर्स्ट नव्हे तर "स्त्री पुरुष समानता" हे लक्षात येईल..


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational