Dhanashri Budhabaware

Inspirational

3  

Dhanashri Budhabaware

Inspirational

माझे स्वप्न

माझे स्वप्न

1 min
181


एकदा मी टीव्हीवर एक सीरियल बघितली मला ती सीरियल खूप आवडली, कारण त्यामध्ये मला आयुष्यात काही करण्याची शिक्षा मिळाली. त्यामध्ये ती मुलगी आयपीएस बनली होती, आणि देशासाठी काहीतरी करत होती. तिला तिच्या आयुष्यात खूप संकटांचा सामना करावा लागला. पण तरी तिनी आपल स्वप्न पूर्ण केलं. तेव्हापासून मला आयपीएस बनण्याची इच्छा झाली. आणि माझ लक्ष पण झालं ते मला अस वाटू लागलं की मला देशाची रक्षा करायची आहे. देशतल्या जनतेची रक्षा करायची आहे. त्या सीरियलमुळे हे स्वप्न मी बघितलं की मी आयपीएस ऑफिसर होणार मी एक जिद्द पकडली आणि विचार केला की लोक काही म्हणो मी आपल स्वप्न पूर्ण करणार. त्या सीरियलमध्ये त्या मुलींनी आयपीएस बनल्यावर ते केलं जे जनतेसाठी चांगल होत, त्यांच्या फायद्याचं होत मला पण तसच काही करायचं आहे. मला याच कुतूहल वाटत आहे की मला सीरियलमधून काही शिक्षा मिळाली. मला हे सीरियल काल्पनिक वाटत होती, पण जेव्हा ते माझ लक्ष झालं तेव्हा मला वाटल की ही सिरियल जरी काल्पनिक असेल पण मी जेव्हा हे खरोखरच करेल तेव्हा मी त्या सेरियालची कहाणी सांगेल सगळ्यांना मी माझ स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही पण करेल मी खूप अभ्यास करेल माझ्या स्वप्नासाठी मी देशासाठी काही तरी करेल आणि देशाला माझा अभिमान वाटेल. ही माझी स्वरचित कथा आहे पण सत्य आहे 


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational