DATTA VISHNU KHULE

Abstract Action Inspirational

3  

DATTA VISHNU KHULE

Abstract Action Inspirational

महाराष्ट्र पोलीस

महाराष्ट्र पोलीस

1 min
230


मी शूरवीर महाराष्ट्र पोलीस

निधड्या छातीवर झेलतो शत्रूच्या गोलीस

थर्ड डिग्री उपचार देऊन जाणतो गुन्हेगाराच्या चालीस

हा जन्म माझा नष्ट करण्या गुन्हेगारीच्या  नालीस


अविरत कायर्रत मी बदलण्या गुन्हेगारीचे चित्र

नेहमी तत्पर दंड देण्या वागेल जो विचित्र

कार्यमग्न अन सेवेत मी २४ तासही हजर


गुन्हेगारांवर माझी तीक्ष्ण नजर

मुखी माझ्या नेहमी सद्रक्षणाय खलनिग्रहणाय चा गजर

संकट कितीही मोठे असो  असतो नेहमी साजर


कित्येक वेळी आम्हा करावा लागतो आमना सामना

गुन्हेगारी नष्ट होऊन सुखचैतन्य राहो हीच आमुची कामना

कोरोना काळातही २४ तास सेवेत राहून जिंकले जनतेचे मन

कवी दत्ता करितो महाराष्ट्र पोलिसांना सलामी अन कावरूपी नमन



Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract