Sagar Gadhave

Others

3  

Sagar Gadhave

Others

पापा की परी

पापा की परी

3 mins
246


"प्रगती " अग उठ ना कीती वेळ झाला, बापू नको ना झोपू द्या ना.बर झोप तू अन् लवकर उठत जा लग्न झाल्यावर अस नाही चालायचं. शेवटी बापूची लाडाची लेक आपला लहान मुलगा गमवल्यापासून सगळ प्रेम मुलीत होत. "पगडे" व पगु प्रेमाचे शब्द खूप दिवसातून ऐकले. लग्न होऊन आता अकरा महीने झाले.तिचा सागर ,सागु,सागरू,सागरा जीवन होत पन् तीचा शेवटच्या क्षणाला सगळ काही विसरल. लव लग्न झाल खुप आनंद झाला, बापु तुम्ही माझ्या मनाप्रमाने लग्न करून दिल साई बाबा धन्यवाद! 


"पगडे अस का केल" मिठी मारत सागु कींचाळत बाहेर आला,पायाखालची जमीन सरकली ,विचाराचा कल्लोळ उठला सगळ काही सुन्न झाल होत.

मुलगी म्हणुन नाहि तर मुलाप्रमाने संभाळ झाला आमच्या मुलीचा आता पर्यंत साधी चपाती पन नाही केली.मला जमते ना सगळे सागु बोलला मी करतो ना सगळ ,इथच चुकल !


बाप म्हणुन जेवढी जबाबदारी होती तेवढी बापु नी पार पाडली पगु च नशिब चांगल जावई छान भेटला सगळ मनासारख लग्नाआधी पन आणी नंतर ही कधीच काही तक्रार नाही सगळ आनंदात चालु होत.पगु च पाय व पोट नेहमी दु:खत असत थोड काम केल की थकवा चिडचिड पना हळू हळू वाढू लागला होता.कधी काम नव्हत केल माहेरी तरी सागु साठी प्रयत्न करायची पन् शरीर साथ नव्हत देत.पगु चल doctor कडे जाऊ सागु बोलला.स्रीरोग specialist प्रगती तुम्हाला काहीच आजार नाही मनातुन काढुन टाका काही असेल तर. 


पगडे तुझ नेहमीच कस दु:खत असत बोल ना मलाच नाही कळत सागु .पोट पन नेहमी अता तर पाठ पन खुप दु:खू राहीली काय समजेना...

बापु ! सागु खुप काळजी घेतात माझी मासिक पाळीत जेवन बनवतात मला खुप support करतात माझ्या मैत्रीनी बोलतात की तुझ्यासारखा नवरा भेटो आम्हाला.तुमची जोडी नजर लागण्यासारखी आहे पगडे!status नको ठेवत जाऊ.पगु काय नाही होत सागु आहे ना तुझ्यासोबत नेहमी. LMKU सागु सेम टू यु पगु.


मन सुन्न विचारात गढून गेल होत काय चुकल माझ पगु डोळ्यात आसव सुध्दा गायब झाली होती.पापा की परी की सागु ची पगु कोनाचीच नव्हती राहीली .कोन चुकल आई च शिकवण की नवऱ्याचं प्रेम की वडीलांच संगोपन ?का नाही विचार आला की मी शेवट मी बापु शी बोलु की सागु शी बोलु आत्महत्या ईतकी का आपलीशी वाटु राहीली समाज्याला का नाही शिकवल जात आपल्या मुलांना अस विचार ही मनाला का शिवतात,का? कुठ फेडशिल हे पाप पगडे नाही माफ करनार ह्या जन्मात एकदा बोलुन दाखवायच ना ? माझ प्रेम हरल पगडे ,बापु च प्रेम हरल काय साध्य केलस .


.. सगळ मनासारख असुन ..मनातुन जान् शक्य आहे का ? आज लग्नाचा वाढदिवस तो पन तसाच गेला तुझ्यासारखा निघुन..। बापूनी जावईच्या विरोधात हुंडाबळीची केस टाकली. सागु तसाच मेलेला ते पन् जिवंतपणी मरणयातना भोगाव्या लागल्या.


सागूचा स्वभाव कसा साऱ्या जगाला माहीत़.पगु शिकार झाली मानसिक आजाराची.कधी कोनाच पोट दुखी हात पाय गळुन जाणे थकवा वाढणे पाठ दुखणे कधी कधी अचानक छाती धडधड होणे नेहमी झोप येणे हे एक मानसिक आजाराच लक्षणे आहेत.सागु ला नाही कळल उपचार केले पोट व पाय दुखण्यावर पन नाही वाचु शकलो तीने एवढी विचार केला मरण्याचा पन तीला नाही समजल बापु अन् सागरू.पापा की परी विरून गेली अनंतात ... 

शेवटी एकच "नाही कुनाचे कुणी सगेसोयरे कोनी ".जी परी बापाची नाही झाली ती नवऱ्याची कशी होऊ शकते"


Rate this content
Log in