Sagar Gadhave

Tragedy Others

2.6  

Sagar Gadhave

Tragedy Others

व्यथा

व्यथा

3 mins
136


आज भरपूर दिवसातून जुना किस्सा आठवत होता.कथा की व्यथा मग जुन्या विषयांना ऊजळणी मिळत गेली.माझ ठेवलेल जुन status

डोळ्यासमोर ऊभ राहील .एक वयस्कर व्यक्ती डोक्याला हात लावुन टेकुन बसलेला शेजारीच गप्प कुत्रा मान खाली जमिनीवर टेकुन बघत बसलेला.माणसाचे कळपटलेले कपडे काठी ऐका हातात."कथा आणि व्यथा यामंध्ये खुप फरक असतो".कथा ह्या ऐकु शकतो आणी सांगु शकतो. मात्र

व्यथा ह्या आपल्यालाच भोगाव्या लागतात.


याच्यावर भरपुर प्रतिऊत्तर मिळाले, काय सागर भांडण झाल काय बायकोसोबत .मी नाही म्हटल अन गप्प झालो. तुम्हाला सांगीतल ना delete करुन टाका ,ओके बाबा तुम्ही फक्त जगाला दाखवा आपले रुसवे फुगवे. तु फुगायची मी रुसायचो पण फक्त काही दोन दिवस, पण हळुहळु माणसाची सहनशिलता कमी होत जाते म्हणतात ना तस होत जात होत. भरपूर वेळा असे प्रसंग येत होते.आम्ही कधी जास्त काळ न बोलता करमत नसे मला पण अन तिला पण.सध्या काय झालय कऴत नव्हत छोट्या गोष्टीवरुन जास्त रुसवा फुगवा वाढला होता.


status वार खुप दिवस चालु होते.मी तर नेहमी म्हणायचो मुलिंचा मेंदु घुडग्यात असतो ते खर आहे का? चुप बर का तुम्ही , काही बोलता .मला डोक्याला ताप नका देऊ बर .मला खुप जगायचा कंटाळा आलाय कोण नाय कोणाचा .सगळे मेले पाहिजे. आता ही व्यथा होती माझ्यासाठी तिचं भोग मला भोगाव लागत होत.किती समजावुन सांगा तिच्या डोक्यात बसत नव्हत. व्यथा मरणा नंतर पण भोगाव्या लागतात.त्या सोडता येत नाही.तेच भोगतोय देवा माझ्या गंजलेल्या रांजलेल्या विषय पुन्हा तेच तेच .


सागु तुम्ही प्रत्येक गोष्ट मला सांगता .माझ जे आहे ते सगळ तुझच आहे .प्रामाणिकपणा कुठ हरवतो का माणुस लोकांच्या सांगण्यावर जातो स्वतःचा काही विचार आसतो का नाही?माणुस जेव्हा निर्णय स्व:त घेईल ना तेव्हा कुठ तो ताठ मानेने जगू शकतो. कुठ तुला विचारल का ?तु कधी तु काय करतेस .माझ्या मनात पण नाही येत कधी तु माझ्याविषयी काय विचार करतीस.विचारांनी तुला खाल्ल तु खचत गेली का नाही बाहेर आलीस माझा सागु ला विसरलीस .मला तर आता खुप राग येतोय माझाच का? जिवापाड प्रेम केलस तुझच चुकल.प्रत्येक गोष्ट तुझ्यामनान होत ना? जीवंतपणे मरण यातना भोगण म्हणजे काय ना ते मला विचारा .काय असतात व्यथा तेच भोगतोय . . . .


जीवनात काही विषय बोलले पाहीजे .sharing जीथ असत तीथ caring असत.नाहीतर माणुस आपल्याच खोल गर्ता मध्ये गुंतत जातो.बाहेर पडण अवघड होऊन जात.जस शोधा म्हणजे सापडेल तस बोला म्हणजे प्रश्न सुटतील. अंधार पडुन खुप वेळ झाला होता.रातकिडे किरकिर करत होत.रातराणी आपला गंध पसरवुन निवांत निपचित पडली होती.काही कोनाला घेण देण नव्हत कोण कुणाच असत जे आपल म्हणत होती ती रात्र पण काळोखात गढुन गेली होती. माझ मन भिरभिर होत फिरुन येत होत.


कथा तर संपली होती बाकी राहीली होती व्यथा.तीच्या पुढ काय बोलणार ती जस वागवेल तस वागत होतो .महिना होत आला तरी मन विछिन्न करणारा तो दिवस जीवनातुन कस विसरु समजवत होतो. मनावर आघात झाला ना तो कुठुन खोडुन काढणार,तो थोडा खोडरबर आहे.काही विषय

skip करायचे असतात तर काही सोडुन द्यायचे असतात.काही सोडल्याने प्रश्न सुटत असतात.मी तर अता सगळच सोडुन दिल होत.जे स्वप्नात रंगवल होत .माझी ऐक छोटी मुलगी असणार .पापा की परी. . .


स्वप्न स्वप्नातच राहिली ते कधी सत्तात उतरलीच नाही. त्यासाठी स्वप्न नका बघु जर का स्वप्न भंग झाला ना त्याला पुन्हा ऊभारी भरण्यासाठी पंख तर नसतातच.तो राहतो फक्त पंख छाटलेल्या जटायु पक्षी ना त्याला उडता येत ना त्याला पळता येत. ज्याच्या व्यथा ज्याच्या त्याच्या जवळ दुःख कोण वाटुन घेत.दुखात वाटेकरी होण्याच भाग्या नाही कोणाच्या जीवनात .लोक रडुन व्यथा ऐकतात अन हसुन कथा सांगतात.म्हणुन आपल म्हणुन जगा मदत करता आली तर करा शेवटी सगळ इथच सोडुन जायचय पण जाताना पाप पुण्याचा हिशोब तर असतो देवाकड तुम्ही कस वागता कस बोलता. किती जनांना तुम्ही कामी आले.


शहाण्यांना शब्दांचा मार म्हणतात ते खरं आहे .पण वेड्यांना काय करायचं...


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy