Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

#SCWC S3: Lit Masters Award Round 2 (Quotes)

SEE WINNERS

Share with friends

स्टोरीमिरर कॉलेज रायटिंग चॅलेंज स्पर्धेच्या तिसर्‍या हंगामाचा भाग असलेल्या लिट मास्टर्स अवॉर्डच्या दुसर्‍या फेरीत सहभागी होणार्‍या सर्वांचे आम्ही अभिनंदन आणि स्वागत करतो.

आपल्याला खाली दिलेल्या 10 विषयांपैकी प्रत्येक विषयावर एक अवतरण/कोट सादर करायचे आहे, एकूण अवतरण/कोटची संख्या 10 असेल.


विषय -


नेतृत्व

विश्वास

वेळ

हास्य

नाते

जीवन

अपयश

निसर्ग

पुस्तके

सौंदर्य


नियम :


आपल्याला सर्व 10 विषयांवर अवतरण/कोट सादर करावे लागतील.

शैलीवर कोणतेही निर्बंध नाहीत.

सहभागी स्पर्धकांनी आपली मूळ रचना सादर करावी.

कृपया केवळ स्पर्धेच्या लिंकद्वारेच आपली रचना सादर करा.

आपल्या मोबाईल/कॉम्प्यूटर/लॅपटॉपचा कॅमेरा सुरु असल्याची खात्री करा आणि झूम मीटिंग सोडू नका.

जर तुम्ही वर दिलेल्या विषयांवर रचना सादर केली नाही तर तुम्हाला विजेत्यांच्या श्रेणीत गणले जाणार नाही.


साहित्य प्रकार :


अवतरण/कोट्स


भाषा : इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती, तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, ओडिया आणि बंगाली.


रचना सादर करण्याचा कालावधी : 8 मे, संध्याकाळी 6:00 - संध्याकाळी 6:30