Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sachin Kambli

Romance Inspirational Others

3  

Sachin Kambli

Romance Inspirational Others

" तुझ्या वाटेवर..."

" तुझ्या वाटेवर..."

1 min
160


तुझ्या वाटेवर माझा

प्राजक्त तसाच सोडून आले

तू म्हणतोस हे अचानक

बहर कुठू आले...


वाट दरम्यानची 

तूच नागमोडी करतोस

आणि सड्याचा दरवळ पाहून

तूच हरखतोस...


ओठांवर ल्यालेय

तुझं चांदणं अजूनही

बहरतेय तुझी

स्पर्श-पोर्णिमा अजूनही...


रानमाळ लाज धरुन

वावर सजलाय

बघतोयस ना... आज नव्याने

प्राजक्त जास्तच डावरलाय...


बघ... परतता येतयं का

त्या जुन्याच वाटेवर

आवडत्या प्राजक्तासाठी तुझ्या

जरा घे मनावर...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance