Vaibhav Patil

Action

4.5  

Vaibhav Patil

Action

कोणाला कमी लेखु नये

कोणाला कमी लेखु नये

1 min
258


एक गाव असत त्या गावात तीन मि‌‌त्र राहत

असतात ते तीन मित्र दहावी शिकत असतात

दहावीची परीक्षा देतात परिक्षे मध्ये फक्त दोघ

जण पास होतात मग तो तिसरा मित्र नपास

झाल्यामुळे तो गावात राहतो पण ते दोन मित्र

पुढे शिक्षणासाठी शहरात निघून जातात तिथे

शिक्षण घेऊन ते परत गावी येतात त्यातील एकटा

पोलीस तर दुसरा इंजिनिअर बनतो


    मग ते एका कारणास्तव तिघे मित्र एकमेकाला

   भेटतात त्यावेळेस ते दोन त्या तिसऱ्या मित्राला

   विचारतात तु काय करतोस तो काहीच बोलत

   नाही त्यावरुन ते समजतात हा काहीच काम करत

   नाही मग ते दोघे मित्र त्याला चिढवत असतात की

   बघ आम्हाला येवढा पगार आहे मग तो तिथुन

   ते सगळे निघून जातात 

मग तो मुलगा विचार करत बसलेला

असतो मग एक दिवस त्याला ग्रामपंचायत

मध्ये कामाला ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌जातो तेथून तो पंचायत समिती

निवडणूकीला ऊभा राहतो तो निवडून येतो

मग परत आमदार बनतो मग गावातले लोक

त्याला मंत्री पदासाठी उभारण्यासाठी पुढाकार

घ्यायला लावतात.

             मग तो मंत्री बनतो मग एक दिवस

             इंजिनिअर मित्र मंत्रालयात जातो

            कारण रोड तेण बनवायच काम तो पहात

            असतो तिथे गेल्यावर तो बघतो तर

            त्याचा मित्र ज्याला त्यांनी त्याला कमी

            लेखल होत तोच आता मंत्री बनला होता

            मग तो त्याला न भेटता तेथून निघून 

             जातो मग तो इंजिनिअर मित्र‌ आपल्या

पोलीस मित्राला फोन करून

सांगतो की आपला तो गावाकडचा

मित्र मंत्री बनला आहे

दोघे पण मित्र म्हणतत की 

आपण त्याला असं बोलायला नको ‌‌

पाहीजे होत कारण त्यांना समजत

की आपण त्याला कमी लेखल होत‌

पण कोणता व्यक्ती काय करु शकेल

काही सांगता येत नाही ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌ ‌        


तात्पर्य:-  एवढच आहे की कोणता व्यक्ती काय करु शकेल हे कोणालाच माहित नसत        



Rate this content
Log in

Similar marathi story from Action