Mrs. Smita Vijay Shinde

Children

4.0  

Mrs. Smita Vijay Shinde

Children

निष्ठावंत

निष्ठावंत

1 min
268


लोक एकमेकांना कुत्रा शिवी देतात! कारण काही लोकांनी मला ही उपमा दिली आहे. आईची शपथ, मी त्या दिवशी खूप आनंदी झाले होते.ज्यां बरोबर मी जगते, मी त्याला चावत तर नाही, मी त्यावर तर भुंकत नाही.मग मी ही न भूंकता तेथून निघून गेले त्यांना एक शिवी देवून; होय, मी एक कुत्रा आहे आणि आपण खूप सभ्य व्यक्ती आहात.त्यांना ती शिवी कदाचित खूपच आवडलेली असेल. तथापि, अंधबुद्धीला कळाले नसणार ती एक शिवी आहे. जेव्हा वेळ येते तेव्हा मनुष्य स्वत: चा भाऊ,बहीण आपल्या आईवडिलांना देखील विषारी डंख मारु शकतो. मनुष्याचे आयुष्य एकमेकांचे पाय खेचण्यात व्यतीत होते. कुत्रा माणसापेक्षा शंभर पटीने चांगला असतो, कुत्रा ज्याच्याकडे राहतो, खातो त्या सोबत निष्ठावान असतो.


Rate this content
Log in

Similar marathi story from Children