भेटेल का कधी...
भेटेल का कधी...
भांबावणारे मन कळेल
का कधी,
न सुटणारा गुंता संपेल
का कधी,
चुकलेली वाट सापडेल
का कधी
गुरफटलेली नाती दिसतील
का कधी,
सुटलेले हात मिळतील
का कधी,
मोलाची साथ मिळेल
का कधी,
अल्लड प्रश्नांची उत्तर देणारं
कुणी भेटेल
का कधी.
भांबावणारे मन कळेल
का कधी,
न सुटणारा गुंता संपेल
का कधी,
चुकलेली वाट सापडेल
का कधी
गुरफटलेली नाती दिसतील
का कधी,
सुटलेले हात मिळतील
का कधी,
मोलाची साथ मिळेल
का कधी,
अल्लड प्रश्नांची उत्तर देणारं
कुणी भेटेल
का कधी.