हिंदवी स्वराज्य
हिंदवी स्वराज्य
हिंदवी स्वराज्य व्हावे हे स्वप्न माॅंसाहेबांचे
घडविले शिवबास त्यांनी
धरूनी कराला
शिकविले शिवबांस,केले शूर, धुरंधर
धन्य धन्य शिवाजी,वंदन थोर राजमातेला
हिंदवी स्वराज्य व्हावे हे स्वप्न माॅंसाहेबांचे
घडविले शिवबास त्यांनी
धरूनी कराला
शिकविले शिवबांस,केले शूर, धुरंधर
धन्य धन्य शिवाजी,वंदन थोर राजमातेला