मतदार दिन
मतदार दिन
आज मतदार दिन
बजावू आपला हक्क
करु मतदान आज
होईल दुनिया थक्क १
मतदान हक्क आहे
तो बजावणार आज
न घेता दडपण येथ
मोडूया सत्तेचा माज २
सर्व जगाला दाखवू
शक्ती हि मतदानाची
करूया सत्ता पालट
ताकद हि जनतेची ३
लोकशाही व्यवस्थेत
जनता राजा असते
सर्व सामान्य जनता
ईथे सतत फसते ४