Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pratibha Lokhande

Others

3  

Pratibha Lokhande

Others

असा भारत देश आमचा

असा भारत देश आमचा

1 min
222


जात, पात, धर्म, पंथ नाही करीत 

 निंदा याची हा भारत देश आमचा.

केली इंग्रजांची गुलामी , हरला नाही तो कधी

  ठरला आज महान .

प्रत्येकवेळी दिली माणसाने , माणसाला साथ

होता तो याच मातीचा हाथ .

कधी गरीब - श्रीमंतांचा केला नाही माज ,

समानता बाळगली यानं .

हा तोच भारत देश माझा ,

कधी नाही भेदभाव , तिरस्कार ,

मिळ वुनी घेतलं सगळ्यां ना , हा माझा देश महान .

केली सहन शिक्षा , काढला मार्ग यातून .

हरला नाही देश माझा , ठरला आज महान आमचा देश

हरले सारे देश कोरोनाला , लढला माझा देश 

अशी महान माझी भूमी ,

  समर्पित झालो तिच्याशी आम्ही .

ठरले महान आमचे संविधान ,

आहोत यांचे ऋणी आम्ही .

देतात सवंगडी साथ , परस्त्री मातेसमान मानू नी ,

 खरंच खूप भारी आहे , माझी ही

भारतभूमी , म्हणूनच म्हणते ऋणी आहोत 

आम्हीं.

होता माझा देश लहान , आज ठरला तो 

खूप महान

 आसाच आमुचा भारत देश.😌😌😌🙏🙏🙏


Rate this content
Log in