Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pratibha Lokhande

Tragedy

3  

Pratibha Lokhande

Tragedy

...शेतकरी राजा...

...शेतकरी राजा...

1 min
217


मातीत पेरलेल्या बिया मातीतच गेल्या

रानवणातून फिरतो, तो माझा 

शेतकरी राजा .

ना उन , ना पाऊस बघतो, 

तसच काम करत राहतो.

    हाच तो माझा शेतकरी राजा

दिवसरात्र कष्ट आहे त्याला , 

राबराब राबतो.

पण ही आमच्या शेतकऱ्यांच्या जिवावरची जनता ,      

काय ओ यांच्या पिकांना नीट भाव मिळत नाही

. माझा शेतकरी राजा वेड्या गत कष्ट करत राहतो. 

हाच तो माझा शेतकरी राजा.

 थकतो एवढं करूनही , तोच तो दुष्काळ ग्रस्त म्हणून 

फाशी घ्यायला सुद्धा घाबरत नाही.

 अरे ! त्या इले्ट्रॉनिक्स च्या वस्तूंना भाव देता

 तुम्ही मग  

आपण जगतो ज्यावर त्यांना का भाव मिळून देत नाही. 

"डोळे आकाशला लावून पावसाची वाट बघत बसतो , 

शेतकरी राजा माझा .

हाच माझा शेतकरी स्वार्थी नाही रे ! पण ह्या स्वार्थी     

जगासाठी जगतो. 

या स्वार्थी दूनिये त मी रडताना पाहिले आहे रे ! माझ्या शेतकऱ्याला. 

तो वाट बघत बसतो , कधी पावसाची तर

कधी त्याच्या मालाच्या योग्य भावाची . 

कधी मिळेल माझ्या,

 शेतकरी राजाला न्याय


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy