Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pratibha Lokhande

Romance

3.0  

Pratibha Lokhande

Romance

रंग तुझ्या प्रेमाचा

रंग तुझ्या प्रेमाचा

1 min
319


तो म्हणाला मला करायची होती ,

  मैत्री तुझ्याशी , पण कसं झालं 

प्रेम माहीत नाही.

नव्हती लावायची सवय तुझी ,

 कधी लागली माहीत नाही .

बोलतो आहेस तु खास , अन् 

माझासाठी झकास .

रागवतो , चिडतो , नंतर 

  प्रेमानेच बोलतो काळजी घे स्वतःची .

त्याला सांगावस वाटलं , 

आयुष्याच प्रत्येक वळणावर सोबत 

असेन तुझ्या,

 जिथे परस्तिथी बदलेल , तु ही जा बदलून .

किती प्रेम आहे तुझ माझ्यावरी ,

   तुझ्या प्रत्येक शब्दातून कळतं मला 

पण तेचं तुला , सांगण्याची हिंमत 

 होत नाही.

प्रेमापेक्षा जास्त भांडण करते ,

  तुझ्या एका भेटीने , 

गेले फार गोंधळून मी 

   नाही माहित .

कदाचित या प्रेमरंगात होत असेल असं ,

  रंग तुझ्या प्रेमाचा येई , चेहरावरी दिसून 

   कधी कधी बोलणं आठवून स्वतःच हसे .

काय माहित असं का होई .

हा तुझ्या प्रेमाचा रंग तर नाही ,

माहीत नाही पण ,

खूप काही बोलण्याने होई तुझ्या 

 हाच रंग तुझ्या माझ्या प्रेमाचा .


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance