Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Ashok Veer

Inspirational

4.0  

Ashok Veer

Inspirational

बाबासाहेब...

बाबासाहेब...

1 min
8


बाबासाहेब 

जन्मदाते तुमचे रामजी अन भिमाबाई, 

वंशज हा यशवंत अन जीवनसाथी रमाबाई.


करुनी अभ्यास हा साऱ्या जगताचा,

मसुदा बनवला या भारताच्या घटनेचा.


घेऊनी साथ महान सहा सदस्यांची,

लिहीली घटना तुम्ही या महान देशाची.


अथक प्रयत्नांनी करुन घटनेत असा सुधार,

सप्त हिऱ्यांनी बहाल केले मूलभूत सात अधिकार.


हाक दिली तुम्ही अस्पृश्यांना शहराकडे वळण्याची,

अन मिळवून दिली संधी शिक्षण नोकरीची.


बाबासाहेब 

आपण होता अध्यक्ष घटना मसुदा समितीचे,

म्हणूनच तर तुम्ही बनलात शिल्पकार राज्यघटनेचे.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational