नको धावपळ आता
नको धावपळ आता
खूप झाली धावपळ
हाती काही लागण्यास
लक्ष्य जवळ येता
दुसरेच समोर लक्ष्य
नव्याने मग धावपळ
गोल गोल फिरत
हाती न लागे
थांबतो आता थोडे
समजावतो मी स्वतःला
नको धावपळ आता
थांब थोडा आता
विचार कर थोडा
क्लृप्ती ने साध
एक एक लक्ष्य...
एक एक लक्ष्य...