Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

AnjalI Butley

Children Stories Drama Children

4.0  

AnjalI Butley

Children Stories Drama Children

चम चम चमकीला

चम चम चमकीला

1 min
17


चम चम चमकीला

फ्रॉक मला हवा

हट्ट केला बाबांजवळ

रडून गोंधळ घातला आईजवळ


चम चम चमकीला

फ्रॉक घेण्या गेलो बाजारात

दुकाने घातली पालथी

हा नाही तो नाही... 


नखरे माझे भारी

चम चम चमकीला

फ्रॉक मला हवा

नाही मिळाला बाजारात...


रड रड रडून

घरी गोंधळ घातला

रात्र झाली खूप

शांत मी झोपले...


उठले मी मध्यरात्री

आई बाबांना उठवले

घेऊन गेले अंगणात

दाखवले चमकते आकाश...


आकाशातले चमकते तारे

हवे मला फ्रॉकवर

बघा कसे चमकतात

उजळून निघतो अंधार... 


नसता तूम्ही जवळ

तेव्हा घाबरते मी

चम चम चमकीला

फ्रॉक माझा आधार!!!


चम चम चमकीला

फ्रॉक मला हवा!!! 


Rate this content
Log in