स्त्री शक्ती
स्त्री शक्ती
एकविसाव्या शतकात स्त्रीच्या उमलल्या आहेत आशा
आपल्या हक्कांसाठी ती शोधत आहे नव दिशा
आपल्या गुणांना जपत समाजात मिळवला मान
भक्कमपणे उभ राहत जपलं समाजभान
अभिव्यक्तीची स्वतंत्रता मांडते ती ठामपणे
घराच्या संरक्षण कवाचातून बाहेर पडली ती निर्भयपणे
स्त्रीच स्त्रीचा शत्रू हा कलंक टाकला पुसून
सासू_सून या नात्याचा सुंदर गोफ गुं फुन
स्त्री शक्तीचा नारा घेऊन ती चालली आहे
नव्या जगात अकाशात भरारी मारून