Samiksha Jamkhedkar

Others

2  

Samiksha Jamkhedkar

Others

माझी शाळा माझे विद्यार्थी

माझी शाळा माझे विद्यार्थी

1 min
55


माझ्या शाळेतले माझे विद्यार्थी सगळे खूप एकसे बढकर एक हुशार होते . 


घरची परिस्थिती सामान्यच होती . आई वडील दोघेही शेतात कामावर जायची त्यामुळे त्यांना परिस्थीची जाणं होती .


म्हणून सगळे खंब्यावरच्या दिव्यावर अभ्यास करायची . काही मुले तर सकाळी शाळेत जायच्या आधी पेपर वाटत असत .

घराला हातभार तसेच शाळेच्या वह्या पुस्तक हा खर्च निघत असे .


मार्कस घेण्याची जिद्द ,मेहनत पण तसेच करत होती . पैशामुळे कशाची शिकवणी आणि कशाच काय ?घरीच मनलाऊन अभ्यास करायचा .


शिक्षकही जीव तोडून शिकवत असे त्यामुळे शाळेत शिकवलेले सगळे समजत असे .


रोज खूप अभ्यास करून मेहनतीने सर्वांनी छान गुण मिळवले .काही अडचण आली तर 

शिक्षक असायचे .


कष्टाचं फळ मिळाले . सर्वजण छान मार्कस घेऊन पास झाले तेंव्हा सगळ्यात जास्त आनंद शिकवणाऱ्या शिक्षकांना आणि शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना झाला होता .


Rate this content
Log in