PANKAJKUMAR THOMBARE
Tragedy
पाठीत घाव झाला
मैत्रीत डाव झाला
यारांत यार माझा
मोठा लिलाव झाला
कापून काळजाला
बाजार भाव झाला
पैशामुळेच मित्रा
मोठा उठाव झाला
जिंकून हारलो मी
खोटा ठराव झाला
असे कसे घडायच...
वास्तव
तुझ्यानंतर
सखी
वादळासारखी
तुझ्या माझ्या...
जवळ घे
क्षणात ये
मी असाच जगलो ...
प्रीती
वंशाचा दिवा पारंपरिक समज वंशाचा दिवा पारंपरिक समज
शालेय शिक्षकांची दशा शालेय शिक्षकांची दशा
पुरुषी संस्कृतीत घुसमटली जाणारी स्त्री आणि तीच स्त्रीत्व पुरुषी संस्कृतीत घुसमटली जाणारी स्त्री आणि तीच स्त्रीत्व
सामान्य माणसाची आर्त शोकांतिका सामान्य माणसाची आर्त शोकांतिका
वैचारिक आणि नैतिक भूमिका घेणाऱ्या माणसाच्या जीवनातील शोकांतिका वैचारिक आणि नैतिक भूमिका घेणाऱ्या माणसाच्या जीवनातील शोकांतिका
शेतकरी आणि त्याचे दु:खं शेतकरी आणि त्याचे दु:खं
मजुराच्या जीवनातील संघर्षाचे चित्रण मजुराच्या जीवनातील संघर्षाचे चित्रण
भुकेल्या आणि आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा भुकेल्या आणि आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा
दिवसा एकमेकांवर कुरघोड्या करा आणि रात्री एका ताटात जेवा... षंढ विरोधक आणि षंढ सत्ताधारी तुम्ही ला... दिवसा एकमेकांवर कुरघोड्या करा आणि रात्री एका ताटात जेवा... षंढ विरोधक आणि षंढ ...
स्त्रियांवरील बंधने स्त्रियांवरील बंधने
समंजस प्रेम समंजस प्रेम
एका स्त्रीची जन्माला येऊन काहीतरी असामन्य करून दाखवण्याची इच्छा एका स्त्रीची जन्माला येऊन काहीतरी असामन्य करून दाखवण्याची इच्छा
सामाजिक जाणिवा आणि त्यातील विरोधाभास त्यावारेल प्रतिक्रिया सामाजिक जाणिवा आणि त्यातील विरोधाभास त्यावारेल प्रतिक्रिया
मनातल्या गोष्टी अर्धवट राहून गेल्यानंतर वाटणारी खंत मनातल्या गोष्टी अर्धवट राहून गेल्यानंतर वाटणारी खंत
अमर्याद बेडरपणा, धोका, बदल अमानुष अमर्याद बेडरपणा, धोका, बदल अमानुष
मोबाईलचा वापर जळीस्थळी काष्ठी पाषाणी ताळतंत्र नसणे मोबाईलचा वापर जळीस्थळी काष्ठी पाषाणी ताळतंत्र नसणे
एका अल्पभूधारक आणि दुबळ्या शेतकऱ्याची कहाणी एका अल्पभूधारक आणि दुबळ्या शेतकऱ्याची कहाणी
गावाची वेस, दुर्लक्षित, शहरीकरणाचा रेटा, गावाची वेस, दुर्लक्षित, शहरीकरणाचा रेटा,
विरहानंतरची आर्त हाक विरहानंतरची आर्त हाक
जीवन जगणे मृत्यू शैय्या जाणीव जीवन जगणे मृत्यू शैय्या जाणीव