Abhilasha Deshpande

Drama Inspirational

3  

Abhilasha Deshpande

Drama Inspirational

खेळणं

खेळणं

2 mins
152


      एक रेवती नावाची महिला जी ठाणे ला झोपडपट्टीत राहत असते. तिला जवळचे नातेवाईक नाही. ती शेतात मजुरी करत आपला उदरनिऋवाह करित होती. एक दिवस १० वर्षाची मुलगी तिच्या घरी आली मी तुम्हाला आजी म्हटलेले चालेल तिला तिने नवीन कपड़े आणले आंघोळ घातली 


   ती तिला स्वतः जवळ ठेवून घेतले. तिला गावच्या शाळेत टाकले. ती हुशार होती. ती ४ थी पास झाली. १०पास तिने आजीला सांगितले. मला परिचारिका बनुन रोगांची सेवा करायचे आहे.तिने तिला परिचारिकाच्या ट्रेनिंग ला टाकले ३ वर्ष ट्रेनिंग तिने घेतले व पास झाली. तिला लवकरच नोकरी लागली. जवळच्या गावात तिला पोस्टींग झाली. तिने आजीला म्हणाली तु माझ्या बरोबर चल सुॠवातीला आजी नाही म्हणाली ती रडली.


    मला कोणीच नाही. मी निराधार आहे. तुच मला आश्रय दिला. तुझी सेवा मी करायला पाहिजे. तेव्हा रेवती तयार झाली. रेवती ला घेवून ती सासवड ला गेली. त्यात ती रमली. २वर्ष झाली. सासवड चा एक पाटलाचा मुलाला ती आवडायची. त्याने तिला एक दिवस कामावरुन घरी जाताना अडवले व म्हटले तु मला खुप आवडते. मी सासवडला शिक्षक आहे. 


     त्या मुलीने रेवती ला भेटा वे असे सांगितले. तो मुलगा रेवती ला भेटा यला आला. रेवती ने त्या मुलाला त्याचा पत्ता विचार ला. रेवतीने पूर्ण हकीकत त्या मुलाच्या पाल कां ना सा इंगित ली कि कशी ही मुलगी तिच्या झोपड़ी पाशी ये ऊन आश्रय मागत होती. 


       सत्य तर असे होते जे रेवती ला ही माहित नव्हते. त्या मुलीचे अपहरण झा ले होते. हे फक्त त्या मुल्ला मा हित होते. पण हे गुपित तिने त्या मुलाला सा इंगित ले होते. तरी तो मुलगा लग्नाला तयार होता. ते लग्न झाले व ते दोघे गुण क गोविंदा ने राहु ला गले. 

  अशा तऱ्हेने रेवतीने स्वतःचे जीवन सार्थकी लावले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama