निरोप सरत्या वर्षाला........
निरोप सरत्या वर्षाला........
1 min
213
सरत्या वर्षाला निरोप देताना काही गवसलं
थांबलेल्या काही क्षणांना न कळत डीवचलं
ओघळणाऱ्या अश्रूंना मनसोक्त ओघळून दीलं
मंद वाहणाऱ्या हवेला श्वासात साठवुन घेतलं
ह्यदयात काही भावनांना बंदीस्त करून ठेवलं
सकारात्मक नाही तर स्वीकारात्मक विचारांनी २०२४ च स्वागत केलं.